शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

मुलींनी लुटला रानमेव्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2016 1:41 AM

रानमेव्याचा आनंद लुटण्यासाठी आम्ही उन्हाळ्याच्या सुटीची आतुरतेने वाट बघायचो. वडाच्या पारंब्यांना लटकून झोके घेत तोडलेल्या चिंचा, दगडं मारून तोडलेल्या कैऱ्या, ऊस चोरून खाताना मागे लागलेले राखणदार

पुणे : रानमेव्याचा आनंद लुटण्यासाठी आम्ही उन्हाळ्याच्या सुटीची आतुरतेने वाट बघायचो. वडाच्या पारंब्यांना लटकून झोके घेत तोडलेल्या चिंचा, दगडं मारून तोडलेल्या कैऱ्या, ऊस चोरून खाताना मागे लागलेले राखणदार, अशा रानमेवा खाण्यासाठी बालपणात केलेल्या गमतीजमती ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी सांगितल्या. निमित्त होते वीर शिवराज मंडळ आणि साईनाथ मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अनाथ हिंदू महिलाश्रमातील मुलींसाठी आयोजित केलेल्या रानमेव्याचा आनंद लुटण्याच्या कार्यक्रमाचे. या वेळी डॉ. जोशी यांच्यासोबत गप्पांचे आयोजन करण्यात आले. महिलाश्रमाच्या पूनम तिवारी, मंडळाचे अध्यक्ष किरण सोनिवाल, ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा, गंधाली शहा, नरेंद्र व्यास, चंद्रशेखर पवार, अक्षय पानसरे, राजेंद्र भोसले, अमोद शुक्ला, सतीश चव्हाण उपस्थित होते. किरण सोनिवाल म्हणाले, ‘‘ऋतुमानाप्रमाणे निसर्गदेखील आपल्यासाठी निरनिराळ्या फळांचा नजराणा पेश करीत असतो. आपण सगळे या रानमेव्याचा आस्वाद घेतोच; परंतु अनाथ मुलांनादेखील रानमेव्याचा आस्वाद घेता यावा, याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.’’(प्रतिनिधी)