शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

दागिने घडविण्यासाठी सोने देणे सराफाला पडले महागात; ४२ लाखांचे सोने चोरून कारागीर पसार

By नम्रता फडणीस | Published: August 06, 2024 3:34 PM

सोने दिल्यानंतर आरोपी दागिने घडवून न देता पसार झाल्याचे उघडकीस आले

पुणे: दागिने घडविण्यासाठी सोने देणे सराफी व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. ४२ लाखांचे सोने चोरून कारागीर पसार झाल्याची घटना समोर आली आहे. सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका कारागिराविरुद्ध फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       रमेश शंकर माईती (सध्या रा. रविवार पेठ, मूळ रा. विष्णूबुराह, मेदनीपूर, पश्चिम बंगाल) पसार झालेल्या कारागीराचे नाव आहे. याबाबत सराफ व्यावसायिक मयूर प्रफुल्लचंद्र सोनी (वय ३५, रा. रास्ता पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सोनी सराफ व्यावसायिक आहेत. आरोपी रमेश माईतीला सराफ व्यावसायिक सोनी आणि जाॅयनाथ माईती यांनी ४२ लाख २१ हजार रुपयांचे सोने दागिने घडविण्यासाठी दिले होते. सोने दिल्यानंतर आरोपी रमेशने त्यांना दागिने घडवून दिले नाहीत. सोनी आणि माईती यांनी विचारणा केली. तेव्हा आरोपी रमेश सोने घेऊन पसार झाल्याचे उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करत आहेत. व्यावसायिकाने विश्वास ठेवून दागिने घडवण्यासाठी दिले होते. मात्र कारागिराने व्यावसायिकाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :PuneपुणेjewelleryदागिनेGoldसोनंPoliceपोलिसEmployeeकर्मचारीMONEYपैसा