शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

आपटाळे ग्रामपंचायतीवर देवाडे पॅनलची बाजी

By admin | Published: April 19, 2016 1:02 AM

जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील एकूण २१ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आला. जुन्नरमधील शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालयात झालेल्या मतमोजणीसाठी आदिवासी

लेण्याद्री : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील एकूण २१ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आला. जुन्नरमधील शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालयात झालेल्या मतमोजणीसाठी आदिवासी बांधवांची मोठी गर्दी झाली होती.आदिवासी भागातील सर्वात मोठ्या असलेल्या आपटाळे ग्रामपंचायतीवर पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब देवाडे यांच्या ग्रामविकास पॅनलने ७ पैकी ४ जागा जिंकत बाजी मारली. खानगाव ग्रामपंचायतीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुरेखा गांजाळे, दिलीप गांजाळे यांच्या भैरवनाथ पॅनलने ९ पैकी ६ जागा मिळवत वर्चस्व मिळविले. घाटघर गावात माजी सरपंच चंदर शिंगाडे व पोपट रावते यांच्या पॅनलने वर्चस्व मिळविले. > १) खुबी : विजय भांगले, उषा सुपे, मंगल शिरसाठ, देवराम मेमाणे, ज्योती मुठे, लक्ष्मीबाई मेमाणे, राहुल शेळके, रेणुका भांगले, सोपान जगताप. २) कोपरे - जांभूळशी : मंगेश माळी, मंदाबाई माळी, पारूबाई मुठे, विठ्ठल कवटे, ठमा कवटे, वनिता मुठे, मीराबाई दाभाडे.३) पारगाव तर्फे मढ : कांतिलाल चकवे, हर्षदा ढेंगळे, लक्ष्मण नाडेकर, सचिन भोईर, सीता भोईर, उज्ज्वला चकवे. ४) खानगाव : सुभाष कामटकर, दिलीप गांजाळे, सुरेखा गांजाळे, यमुना घोगरे, पौैर्णिमा गलांडे, प्रकाश जाधव, नीलम जाधव, रवींद्र घोगरे, नाजुका घोगरे. ५) मांडवे : मुथाळणे : मच्छिंद्र तळपे, योगिता दाभाडे, शकुंतला जोशी, मनोहर बुळे, दामोधर बुळे, मीना दाभाडे, ज्योती देठे, संजय पोफळे, पारूबाई ठोंगिरे.६) इंगळून : संगीता मुगदून, अशोक डामसे, वनिता डोळस, पार्वताबाई डामसे, गणपत डामसे, मंगल डामसे, प्रभाकर वीरनक.७) आंबोली : सखाराम काठे, सविता कोकणे, संजय दाते, दीपाली दाते, शांताराम भालचीम, शांताबाई भालचीम, नामाबाई मोहरे. ८) आपटाळे : सागर निगळे, सुलभा साबळे, संदीप जोशी, लता देवाडे, सोनाबाई मरभळ, सूर्यकांत हांडे, मनीषा घोगरे.९) चावंड : पांडुरंग गवारी, ज्योती लांडे, मीना शेळकंदे, रामा भालचीम, लीलाबाई शेळकंदे, चांगुणा वायाळ, बबन वालकोळी, लक्ष्मण दिघे, माधुरी कोरडे.१०) सितेवाडी : स्वाती नायकोडी, सुरेश कवटे, सविन्द्रा डामसे, युवराज जोशी, विमल पाटेकर, विकास राऊत, ताराचंद शेखरे, नंदा मोजाड. ११) पूर : सुदाम दिघे, अशोक दिवटे, जिजाबाई दिवटे, रामदास दिवटे, विद्या दिवटे, नीलम आंबवणे, सीता दिघे. १२) घाटघर : चंदर शिंगाडे, चिंधा घोईरत, उमाबाई साबळे, विद्या रावते, बुधा बुळे, मनीषा बुळे, अंजनाबाई लांडे. १३) गोद्रे : भीमाजी उतळे, विनोद रेंगडे, संपत सुरकुले, नंदाबाई गवारी, बबन उतळे, स्वाती उतळे, ऊर्मिला मांडवे, पुनाजी भास्कर, सुमन गायकवाड, कल्याणी लांडे.१४) जळवंडी : केशव वायाळ, सखाराम मुदगुण, लीला बुळे, बाळू सरोगदे, गोदाबाई सरोगदे, कांताबाई मुकणे, सखू बोकड.१५) देवळे : जानकू भोजने, जिजाबाई घुटे, इंदुबाई कोकणे, झंपु बोऱ्हाडे, मंगल घुटे, रुख्मिणी भोजने, अनंता बोऱ्हाडे, मारुती नाडेकर, सीताबाई पोटे.१६) तळेरान : विलास डावखर, अनुसया घोडे, कविता कोंढवळे, प्रवीण कोकाटे, अनंता कारभळ, जयश्री करवंदे, रामचंद्र निसरड, योगिता साबळे, देऊबाई गोडे.१७) तांबे : किसन रावते, पुष्पा डावखर, उषा भागवत, शिवाजी मडके, उज्ज्वल मडके, सुनील मिंढे, सोना पारधी, सुनीता भांगे, कविता मडके. १८) तेजूर : पुनाजी तुरे, संगीता भवारी, दत्तात्रय भवारी, कमल तुरे, सोनाली भवारी, सविता सांगडे, संजय गावडे.१९) हडसर : तान्हाजी जोशी, ममताबाई मुंढे, जया शिरगिरे, सखाराम भले, लीलाबाई सांगडे, शिल्पा सांगडे.२०) उच्छील : सचिन आढारी, इंदूबाई आढारी, गंगूबाई खिलारी, बाळू बांबळे, रंजना केंगले, रोहिदास नवले, सुगंधा आढारी, अर्चना शिंदे, दशरथ नवले. २१) भिवाडे बु. : गणेश विरनक, नंदा विरनक, नामदेव विरनक, कांताबाई सुपे, विष्णू भालचीम, कांता विरनक, शकुंतला विरनक. > शिनोली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ताघोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. यातील शिनोली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने पुन्हा सत्ता मिळवली, तर आदिवासी भागातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने सत्ता मिळवत आपला बालेकिल्ला राखून ठेवला.१) शिनोली : मनीषा काळे (२४३), बबन काळे (२३८), आशा सोमवंशी (२३८), गौतम मधे (१९४), रुकय्या अनिस तांबोळी (२१९), मंगल भवारी (२४६), मारुती कडाळे (१९६), गणेश बोऱ्हाडे (२४०), शकुंतला काळे (३७८), सुनील बोऱ्हाडे (२५०), सखूबाई ढेरंगे (३४२). यातील ८ सदस्य राष्ट्रवादी कॉँग्रसचे, तर तीन सदस्य शिवसेनेचे असल्याचा दावा केला जात आहे. २) थोरांदळे : संतोष टेमगिरे (४२४), पुष्पाबाई टेमगिरे (४७२), मंगेश टेमगिरे (४०९), अश्विनी टेमगिरे (१४३), आशा टेमगिरे (१३४), विकास मिंडे (१३८), नीलम टेमगिरे (२०३), सुनीता टेमगिरे (१९२), दिनेश मिंडे (१८२).३) पिंपळगांव तर्फे घोडा : लताबाई दांगट (२७५), रामकृष्ण लाडके (२६१), नामदेव पोखरकर (२८७), प्रियंका मधे (३३९), पायल बांगर (३४७), दिलीप ढमढेरे (३३१), प्रफुल्ल लाडके (१५८), सीमा घुले (१८१); तर एक जागा यापूर्वी बिनविरोध झाली आहे. ४) गंगापूर बुद्रुक : रुक्मिणी कडाळे (१५९), अशोक मोहरे (१७९), प्रवीण मधे (२३३), राजेंद्र कोकणे (११७), रोहिणी मधे (२६२), शशिकला डोंगरे (२७१), जालिंदर काळे (१९५). यातील दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. ५) माळीण : निर्मला लेंभे (११६), राजीव झांजरे (७५) हे दोन उमेदवार निवडून आले, तर पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. ६) आंबेगाव गावठाण : परवीन पानसरे (७८), सपना देशमुख (१२४) हे दोन उमेदवार निवडून आले, तर पाच जागा बिनविरोध झाल्या. ७) पोखरी : अशोक कोळप (१२२) हा एक उमेदवार निवडणूक आला, तर सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. ८) राजपूर : कमल लोहकरे (२४३), आशा लोहकरे (२४३), अरुण उंडे (२४३), दुंदा जढर (२४३) हे चार उमेदवार निवडून आले, तर तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. ९) पंचाळे बुद्रुक : जीवन शिंगाडे (१७१), जालिंदर शेळके (२०८) हे दोन उमेदवार निवडून आले, तर पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत.१०) आसाणे : मीराबाई गभाले (८७), दीपक गभाले (९५), अर्चना ठुबल (९९) हे तीन उमेदवार निवडून आले, तर तीन जागा बिनविरोध, तर एक जागा रिक्त राहिली. ११) ढाकाळे : प्रकाश डामसे (७५), अनिल लांघी (१०५), लताबाई बांगर (९२), बाळू केवाळे (९८) हे चार उमदेवार निवडून आले, तर तीन जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत.१२) कोंढवळ : शैला चिखले (२५३), दत्तात्रय लोहकरे (१४४), जिजाबाई लोहकरे (२५६), इंदूबाई कवटे (२५१), प्रभा दाते (२४५), युवराज डामसे (१५१), मीराबाई कोकाटे (१४१), बबन लोहकरे (१५५), दीपक चिमटे (१६३). १३) राजेवाडी : नीलेश मसळे (१०२) हा एक उमेदवार निवडून आला, तर सहा जागा बिनविरोध झाल्या. तसेच जांभोरी ग्रामपंचायत माघारीमध्ये पूर्ण बिनविरोध झाली आहे.