संतोष नगर ग्रामपंचायतच्या वतीने गुरुवार लसीकरण ठेवण्यात आले होते.
या लसीकरणात अनेक नागरिकांनी सहभाग दाखवला.
सकाळी दहा वाजता सरपंच अरुणा कडे सर्व सदस्य व आरोग्य अधिकारी डॉक्टर पूनम चिखलीकर यांच्या उपस्थितीत लसीकरण सुरू करण्यात आले.
या लसीकरणाच्या उपक्रमासाठी सरपंच अरुणा कड, वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम चिखलीकर, डॉ.रजनी कातोरे,ग्रामसेवक संजीवनी बागडे,तलाठी व्ही. व्ही. मुंगारे,उपसरपंच सविता कड,सदस्य अनिल कड, नितीन कड, आशा कड, शांताराम कड, स्वप्नील पारधी, मनीषा कड, कांचन कड,सीमा कड, आरोग्य सेवक एस आर मोरे,अतिश काळबांडे,छाया नेवसे, ए. आर. जीवने,वैशाली कड, मंगल जाधव,आशा जाधव,आरती डिंबर,नागनाथ विभुते, संगीता गारगोटे, शुभदा औटी आदी उपस्थित होते.
प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक, आशा वर्कर यांनी या लसीकरणाचे सुनियोजन केले होते त्याबद्दल सरपंच अरुणा कड व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
फोटो ओळ:-
संतोष नगर येथील ग्रामपंचायत कार्यालयात
कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.