घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये १५ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच झाला आहे तर २ ग्रामपंचायती शिवसेना शिंदे गटाकडे, २ ग्रामपंचायती शिवसेना उद्धव गटाकडे, १ ग्रामपंचायत राष्ट्रवादी व शिवसेना अशी एकत्रित तर एका ग्रामपंचायतीवर अपक्ष सरपंच निवडून आला आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने घोडेगाव, आंबेदरा, आमोंडी, गंगापूर खुर्द, चांडोली, पारगाव तर्फे खेड, मेंगडेवाडी, नारोडी, निघाेटवाडी, रांजणी, नागापूर, डिंभे खुर्द, आहुपे, तळेघर, चिखली आल्याचा दावा केला आहे.
तर शिवसेना शिंदे गटाकडे चिंचोडी व भावडी, शिवसेना उद्धव गटाकडे साल व कळंब तर धामणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रित सरपंच निवडला गेला आहे.
ग्रामपंचायतचे नाव, निवडून आलेला सरपंच व सदस्यांची नावे :
घोडेगाव : सरपंच अश्विनी विक्रम तिटकारे, सदस्य कपिल गुलाब सोमवंशी, नंदा प्रकाश काळे, सुनील कोंडाजी इंदोरे, ज्योस्त्ना तुकाराम डगळे, रुपाली सोमनाथ जंबुकर, सोमनाथ वसंत काळे, ज्योती अर्जुन पानसरे, स्वप्नील हरिश्चंद्र घोडेकर, सारिका किरण घोडेकर, संगीता अशोक भागवत, संतोष लक्ष्मण भास्कर, कांचन सुदाम काळोखे, कविता महेंद्र घोडेकर, अमोल संजय काळे, प्रदीप विठ्ठल घोडेकर, दीपिका मनीष काळे, मनोज गजानन काळे,
आमोंडी: सरपंच आरती ज्ञानदेव कोतवाल, सदस्य ताराबाई कुशाभाऊ जाधव, दिलीप वसंत किर्वे, राम सोपान फलके, कृष्णाबाई ज्ञानदेव कोतवाल, अंकुश बबन काळे, विजया रोहिदास कुरणे, ताईबाई शिवाजी काळे, सुनीता अविनाश फलके, धनंजय यशवंत फलके
चांडोली बुद्रुक: सरपंच दत्तात्रय सोमा केदार, सदस्य संदिप दत्तात्रय थोरात, सोनाली विकास थोरात, उत्तम गेणभाऊ थोरात, चित्रांजली विक्रम चासकर, प्रिया राहुल थोरात, गोविंद तुकाराम थोरात, रेश्मा मारुती जाधव, तुशार भगत थोरात, प्रीती प्रवीण थोरात, सत्यभामा भीमाजी काळे, बाहू निवृत्ती थोरात
मेंगडेवाडी : सरपंच बाळासाहेब सावळेराम मेंगडे, सदस्य जनार्दन विष्णू मेंगडे, शुभांगी जयवंत मेंगडे, नीलेश तुकाराम रणपिसे, सुषमा अरुणराव गिरे, कविता परशुराम मेंगडे, विशाल बाळासाहेब मेंगडे, रेश्मा दत्तात्रय गवारी, सुजाता भाऊसाहेब टाव्हरे, विशाल राजाराम गवारी
नारोडी : सरपंच मंगल नवनाथ हुले, सदस्य ज्योती सोपान हुले, गणेश गणपत वाघमारे, संतोष वसंत हुले, श्वेता तेजस भुते, अनुराधा मनोज जंबुकर, अजित कांतीलाल हुले, वैशाली एकनाथ कदम, ज्ञानेश्वर महादू नाईक, वर्षा सोमनाथ हुले, भूमिका चंद्रकांत हुले, प्रसाद भीमराव काळे,
निघोटवाडी: सरपंच नवनाथ बबन निघोट, सदस्य उषा गजानन चव्हाण, कोमल विशाल थोरात, महेंद्र शंकर घुले, नीलेश बाबाजी निघोट, सीमा शिवाजी निघोट, विनोद शिवाजी निघोट, वर्षा सनद निघोट, चेतन भैरू निघोट, उषा संजय चिंचपुरे, कल्याणी पांडुरंग निघोट, निशा संजय निघोट, संदिप शंकर निघोट
पारगांव तर्फे खडे : सरपंच नंदा सचिन पानसरे, सदस्य प्रशांत किसन आचार्य, शीतल शिवाजी पठारे, सुरेश नथू अभंग, सुनीता शिवाजी भागडे, उषा विठ्ठल पालेकर, गणेश बाबजी चिखले, सुवर्णा सचिन पवार, प्रशांत दशरथ पवार, कल्पना विकास दुधावडे, रूपाली संदिप मनकर, अमोल कुंडलिक मनकर,
रांजणी : सरपंच छाया बंडू वाघ, सदस्य सविता दिलीप उबाळे, प्रतिभा गुलाब वाघ, विजय सुरेश वाघ, माधवी सुनील सोनवणे, रमेश सरदार भोर, मधुसूदन मुरलीधर भोर, संगीता अभिजित भोर, महेश गुलाब भोर, मनीषा रमेश भोर, हिराबाई विठ्ठल भोर, संतोष दशरथ भोर,
आंबेदरा: सरपंच वृशाली दिनेश वाजे, मंगल शरद वाजे, गुणाबाई गजानन वाजे, अनिल मोतीराम वाजे, लिला प्रभाकर वाजे, नवनाथ तुळशीराम वाजे, वृशाली दिनेश वाजे, सुमित चंद्रकांत ढोंगे,
गंगापूर खुर्द: सरपंच कविता भरत सातकर, सदस्य भामाबाई गंगाराम गवारी, वैशाली बाळू ढोसर, विशाल बाळशीराम नरवडे, सीता धवल काळे, राजू दशरथ गवारी, सविता बाळू येवले, अनिता शंकर मधे, राजेंद्र रामभाऊ सातकर, पांडुरंग नामदेव ठोसर
डिंभे खुर्द : सरपंच शीला राजेंद्र लोहकरे, सदस्य खंडू मारुती थोरात, उषा किसन भवसारी, बाबुराव कृष्णा माळी, कमल ठकसेन लोहकरे, दिगंबर भिकाजी गवारी, शुभांगी अमोल राक्षे, सुलोचना लक्ष्मण राक्षे,
चिखली : सरपंच जयराम गंगाराम जोशी, सदस्य सीता दुलाजी तिटकारे, स्वप्नील शंकर भोमाळे, अंजनाबाई शिवाजी केंगले, धर्मा लक्ष्मण आढारी, मंगेश सखाराम इश्टे