शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

ओबीसी आरक्षण मुद्द्यामुळे ग्रामंपचायत निवडणुकाही रखडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 1:12 PM

राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम अखेर रद्द केला...

पुणे : ओबीसी (इतर मागासवर्गीय- obc reservation) आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही (gram panchayat election) रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. डिसेंबर २०२२अखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या सुमारे ३०४ ग्रामपंचायतींची प्रभागरचना व आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, ओबीसी आरक्षणानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, असा आदेश राज्य शासनाने काढला. राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम अखेर रद्द केला. शासनाकडून आदेश येतील त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरातील ग्रामपंचायतीच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ३०४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यात १७ ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात आल्या आहेत. डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत मुदत संपलेल्या ५८ ग्रामपंचायती आणि डिसेंबर २०२२ अखेर मुदत संपणाऱ्या २२९ ग्रामपंचायतींचा समावेश होता. आता या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येईल.

जिल्ह्यातील प्रभागरचना व आरक्षण सोडत रद्द झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती

वेल्हा - २८, भोर - ५६, दौंड - ०८, पुरंदर - ०२, बारामती - १५, इंदापूर - ३०, जुन्नर - ५३, आंबेगाव - ४०, खेड - २८, शिरूर - १०, मावळ - १० आणि हवेली १२.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड