रोकडेश्वर सोसायटीचे चेअरमन व माजी ग्रामपंचायत सदस्य कै. निवृत्तीबुवा भेगडे याची नातसून असून, उपसरपंच भीमाजी केसवड हे जेष्ठ कार्यकर्ते कै. रासु केसवड याचा मुलगा आहे. सदर निवडणूक महाविकास आघाडीला यश मिळवून देण्यासाठी शिवसेना भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, माजी सरपंच संदीप खणेकर, बाजीराव धुमाळ, योगेश गोडांबे, कुंडलिक मातेरे, एकनाथ शेळके, पल्लवी भेगडे, उद्योजक पंढरीनाथ गोडाबे, संतोष गोडाबे, राजेंद्र शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.
या वेळी छबन भेगडे, यशवंत देवकर, लक्ष्मण मातेरे, सविता डोळस, शंकर मातेरे, बबन शिंदे, संतोष भेगडे, पांडुरंग भेगडे, भरत धुमाळ, अशोक वायकर, प्रकाश भेगडे, विशाल भेगडे, अतुल भेगडे, शाम भेगडे, प्रभाकर भेगडे, पंढरीनाथ भेगडे, संदीप आमले, अशोक भेगडे आदी उपस्थित होते.