या रकमेतून शाळा इमारत व स्वच्छतागृहाची देखभाल व दुरुस्ती, वैयक्तिक स्वच्छतेसाठी लागणारी आवश्यक सामग्री, इंटरनेट जोडणी व देयके, विविध डिजिटल व संगणक साहित्य व त्यासोबतची उपकरणे यांची देखभाल व दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची देखभाल व दुरुस्ती, स्टेशनरी व विविध प्रकारचे रजिस्टर्स यांची खरेदी अग्निप्रतिबंधक यंत्राची पुनर्भरणी, प्रथमोपचार पेटी, वीज बिल,(रु १००० प्रतिशाळा प्रतिमहिना मर्यादेत) इतर निधीतून वीजबिल भरले नसल्यास इत्यादीं बाबींवर खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
कोट..
सन २०१०-२०११ पर्यंत शाळांना सादिल आनुदान मिळत होते. सन २०११-२०१२ पासून हे अनुदान बंद झाले होते. जिल्हा परिषद शाळांना सादिल अनुदान मिळण्यासाठी शासन स्तरावरती पाठपुरावा सुरू होता. सन २०२०-२०२१ साठी सादिल अनुदान मंजूर झाल्यामुळे शालोपयोगी वस्तू घेण्यास निश्चितच मदत होणार आहे. यापुढे हे अनुदान दरवर्षी नियमितपणे शाळांना द्यावे
- दत्तात्रय वाळुंज,
माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षक संघ
तालुकानिहाय मंजूर सादिल अनुदान पुढील प्रमाणे:
तालुका - १) आंबेगाव सन २०२०-२१ मंजूर अस्थापना शिक्षक
संख्या- ७१८ सध्या कार्यरत शिक्षक संख्या - ६९४ कार्यरत शिक्षक मंजूर दर - १५६८ देयक रक्कम- १०८८१९२
२) बारामती —
सन २०२०-२१ मंजूर अस्थापना शिक्षक
संख्या — ८२२ सध्या कार्यरत शिक्षक संख्या — ७९० कार्यरत शिक्षक मंजूर दर — १५६८ देयक रक्कम — १२३८७२० ———————————————————— ३) भोर —
सन २०२०-२१ मंजूर अस्थापना शिक्षक
संख्या — ७९१ सध्या कार्यरत शिक्षक संख्या — ७०० कार्यरत शिक्षक मंजूर दर — १५६८ देयक रक्कम — १०९७६०० ———————————————————— ४) दौंड —
सन २०२०-२१ मंजूर अस्थापना शिक्षक
संख्या — १०२४ सध्या कार्यरत शिक्षक संख्या — ९५२ कार्यरत शिक्षक मंजूर दर — १५६८ देयक रक्कम — १४९२७३६ ———————————————————— ५) हवेली — सन २०२०-२१ मंजूर अस्थापना शिक्षक
संख्या — ११२० सध्या कार्यरत शिक्षक संख्या — ११३५ कार्यरत शिक्षक मंजूर दर — १५६८ देयक रक्कम — १७७९६८० ———————————————————— ६) इंदापूर — सन २०२०-२१ मंजूर अस्थापना शिक्षक
संख्या — १०२४ सध्या कार्यरत शिक्षक संख्या — ९८५ कार्यरत शिक्षक मंजूर दर — १५६८ देयक रक्कम — १५४४४८० ———————————————————— ७) जुन्नर — सन २०२०-२१ मंजूर अस्थापना शिक्षक
संख्या — १०६९ सध्या कार्यरत शिक्षक संख्या — १०१७ कार्यरत शिक्षक मंजूर दर — १५६८ देयक रक्कम — १५९४६५६ ———————————————————— ८) खेड — सन २०२०-२१ मंजूर अस्थापना शिक्षक
संख्या — १६१४ सध्या कार्यरत शिक्षक संख्या — १४७० कार्यरत शिक्षक मंजूर दर — १५६८ देयक रक्कम — २३०४९६० ———————————————————— ९) मावळ — सन २०२०-२१ मंजूर अस्थापना शिक्षक
संख्या — १०१६ सध्या कार्यरत शिक्षक संख्या — ९५४ कार्यरत शिक्षक मंजूर दर — १५६८ देयक रक्कम — १४९५८७२ ———————————————————— १०) मुळशी — सन २०२०-२१ मंजूर अस्थापना शिक्षक
संख्या — ८०७ सध्या कार्यरत शिक्षक संख्या — ७३० कार्यरत शिक्षक मंजूर दर — १५६८ देयक रक्कम — ११४४६४० ———————————————————— ११) पुरंदर सन २०२०-२१ मंजूर अस्थापना शिक्षक
संख्या — ५९४ सध्या कार्यरत शिक्षक संख्या —५८७ कार्यरत शिक्षक मंजूर दर — १५६८ देयक रक्कम — ९२०४१६ ———————————————————— १२) शिरुर — सन २०२०-२१ मंजूर अस्थापना शिक्षक
संख्या — १३५४ सध्या कार्यरत शिक्षक संख्या — १२६५ कार्यरत शिक्षक मंजूर दर — १५६८ देयक रक्कम — १९८३५२० ———————————————————— १३)वेल्हा — सन २०२०-२१ मंजूर अस्थापना शिक्षक
संख्या — ३९६ सध्या कार्यरत शिक्षक संख्या — ३२९ कार्यरत शिक्षक मंजूर दर — १५६८ देयक रक्कम — ५१५८७२ ————————————————————
तळेघर वार्ताहार संतोष जाधव