शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दौंड तालुक्यातील वरवंड येथे अकरा लाखांचा गुटखा जप्त; यवत पोलिसांची दमदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 16:50 IST

घराशेजारी एका बंद खोलीत यवत पोलिसांनी छापा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू असा एकूण ११ लाख २ हजार ६४० रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला

वरवंड : ता.दौंड वरवंड गावामध्ये यवत पोलिसांनी एका बंद खोलीत छापा टाकून  आरोग्यास घटक असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू असा ११ लाख २ हजार रुपये किंमतीचा गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतला. वरवंड येथील रेवणनाथ गोसावी यांच्या घराशेजारी एक खोलीत रविवारी (दि. १५) रात्री १ च्या सुमारास केली पोलिसांनी छापा टाकून माल हस्तगत केला. याबाबत पोलीस हवालदार रविंद्र रामदास गोसावी यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून  आरोपी रेवणनाथ हरीभाऊ गोसावी (रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरवंड गावच्या हद्दीतील रेवणनाथ गोसावी यांच्या घराशेजारी एका बंद खोलीत यवत पोलिसांनी छापा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू असा एकूण ११ लाख २ हजार ६४० रुपये किंमतीचा विक्रीस बंदी असलेला बेकायदेशीरपणे साठवणूक केलेला गुटखा हस्तगत केला. याबाबत रेवणनाथऊ गोसावी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संपांगे हे करीत आहेत. ही कारवाईत यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, उत्तम कांबळे, पोलीस हवालदर रविंद्र गोसावी, गुरुनाथ गायकवाड, हिरालाल खोमणे, पोलीस नाईक निखील रणदिवे, पोलीस अंमलदर शुभम मुळे, दत्तात्रय टकले, मोहन भानवसे,महिला अंमलदार हेमलता भोंगळे, प्रतीक्षा हांडगे यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संपांगे हे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाSocialसामाजिक