शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

अनधिकृत बांधकामावर हातोडा

By admin | Published: November 17, 2016 3:28 AM

अनधिकृत बांधकामावर कारवाई करून एकूण ५९५६ चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

रहाटणी : पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकामविरोधी विभागाच्या वतीने ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ५० थेरगाव, तसेच प्रभाग क्रमांक ५३ वाकड येथील नवीन सुरू असलेल्या आरसीसी व तसेच पत्राशेड अशा १० अनधिकृत बांधकामावर कारवाई करून एकूण ५९५६ चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.थेरगाव व वाकड येथील निवासी भागातील सहा ठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत आरसीसी बांधकामावर कारवाई करीत ४५७३ चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले. तसेच चार ठिकाणच्या पत्राशेडवर कारवाई करून ९८३ चौरस फुटांची पत्राशेड पाडण्यात आली. असे एकूण ५९५६ चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता आबासाहेब ढवळे, तसेच कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक यांच्या पथकाने केली. जेसीबी, ट्रक, ब्रेकर, पालिकेचे २० अधिकारी, १० मजूर, पालिकेचे १३ पोलीस कर्मचारी यांच्या साह्याने ही कारवाई झाली. (वार्ताहर)