शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

पाण्याच्या वादातून घातला डोक्यात दगड

By admin | Published: December 28, 2016 4:25 AM

बोरीबेल (ता.दौंड) परिसरातील गाडेवाडी येथे शेतीच्या पाण्यावरून चंद्रकांत अवचर (रा. गाडेवाडी,ता. दौंड) या शेतकऱ्याच्या डोक्यात दगड घातल्याने ते जखमी झाले आहेत.

दौंड : बोरीबेल (ता.दौंड) परिसरातील गाडेवाडी येथे शेतीच्या पाण्यावरून चंद्रकांत अवचर (रा. गाडेवाडी,ता. दौंड) या शेतकऱ्याच्या डोक्यात दगड घातल्याने ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी मच्छिंद खळदकर, राहुल खळदकर, पारुबाई खळदकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणे अंमलदार दिलीप भाकरे यांनी दिली.सकाळी १0 वाजण्याच्या सुमारास पाटबंधारे खात्याच्या कॅनॉलमधील पाणी शेतीला देण्यासाठी चंद्रकांत अवचर आले होते. दरम्यान पाटाने पाणी नेल्यामुळे आमच्या शेतीचे नुकसान होते, असे खळदकर यांनी सांगितल्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर मच्छिंद्र आणि राहुल या दोघांनी धक्काबुकी केली तर पारुबाई यांनी चंद्रकांत अवचर यांच्या डोक्यात दगड मारला. याप्रकरणी मच्छिंद्र खळदकर, राहुल खळदकर यांना अटक करण्यात आली आहे.