शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

तृप्ती देसाईंच्या जामिनावर आज सुनावणी

By admin | Published: July 17, 2017 4:15 AM

भुमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिन अर्जासाठीच्या सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादीला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भुमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिन अर्जासाठीच्या सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादीला न्यायालयात उपस्थित ठेवावे असे आदेश न्यायालयाने जिल्हा सरकारी वकीलांना दिले असून विशेष जिल्हा न्यायाधीश आनंद के. पाटील यांच्या न्यायालयात सोमवारी ही सुनावणी होणार आहे.विजय अण्णा मकासरे यांनी तृप्ती देसाई व अन्य चौघांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे़ त्याविरोधात देसाई व इतरांनी अ‍ॅड़ मिलिंद पवार यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता़ सरकार पक्षाच्या वतीने विलास घोगरे यांनी युक्तिवाद केला व अ‍ॅट्रोसिटी कायद्यातील नवीन आलेल्या तरतुदी नुसार जामीनाच्या सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादीला देखील नोटीस काढून त्याचे काय म्हणने आहे ते ऐकून घ्यावे व मगच जामीन अर्जावर निकाल द्यावा असा युक्तिवाद केल्याने सोमवार १७ रोजी विजय मकासरे यांना न्यायालयात उपस्थित ठेवावे असे आदेश जिल्हा सरकारी वकील यांना दिले. मकासरे यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाकडून अटकपूर्व जामीनावर निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे़