शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोकणात उष्णतेची लाट; राज्यातील तापमानात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 8:24 PM

राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

पुणे : मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर असलेला चक्रीय चक्रवात आता विरुन गेल्याने हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ झाली असून कोकणात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. ही लाट आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १५.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. दाभोलिम २, महाबळेश्वर ११, यवतमाळ १ मिमी पावसाची नोंद झाली होती. 

कोकण, गोव्याच्या बर्‍याच भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. रत्नागिरीमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा ५.५ अंशाने वाढले आहे. क़ोकण गोव्याच्या बर्‍याच भागात तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. ही लाट आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

पुणे ३७.१, लोहगाव ३७.३, जळगाव ३८.२, कोल्हापूर ३६.६, महाबळेश्वर २९.१, मालेगाव ३६.८, नाशिक ३६.४, सांगली ३७.७, सातारा ३६.१, सोलापूर ३९.१, मुंबई ३६.४, सांताक्रुझ ३८.७, रत्नागिरी ३७.३, पणजी ३४.८, डहाणु ३७.८, औरंगाबाद ३६.८, परभणी ३७.८, अकोला ३९, अमरावती ३८, बुलढाणा ३६.५, ब्रम्हपुरी ३९.५, चंद्रपूर ४०.६, गोंदिया ३७, नागपूर ३७, वर्धा ३७.४.

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानSummer Specialसमर स्पेशलweatherहवामान