शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

मापुस्करांच्या कर्तृत्वाला सलाम!'

By admin | Published: January 26, 2017 12:07 AM

सार्वजनिक स्वच्छता आणि बायोगॅसमध्ये कार्य करणाऱ्या येथील डॉ. सुहास विठ्ठल मापुस्कर यांना पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला

देहूगाव : सार्वजनिक स्वच्छता आणि बायोगॅसमध्ये कार्य करणाऱ्या येथील डॉ. सुहास विठ्ठल मापुस्कर यांना पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. संतांचा पर्यावरणवाद आणि स्वच्छतेचे कार्य सर्वदूरपर्यंत पोहोचविण्याचे काम मापुसकरांनी केले. पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरासाठी प्रथमच पद्मश्रीचा मान मिळाला आहे. मापुस्करांच्या कर्तुत्वाला सरकारने पुरस्कार देऊन सलाम केला आहे. त्यामुळे देहूनगरी आनंदाचे वातावरण आहे.डॉ. मापुस्कर यांचा जन्म २२ जानेवारी १९३५ रोजी कोकणातील वाकेड गावामध्ये झाला होता. स्वातंत्र्यानंतर देश नवनवीन आव्हानांचा सामना करीत असताना देशातील सुमारे ७५ टक्के जनता दारिद्र्य, आजार आदीने पछाडलेली होती. अशा परिस्थितीत डॉ. मापुस्कर यांनी १९५९ मध्ये श्रीक्षेत्र देहूगाव येथे वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला. त्यांनी ग्रामस्थांना एकत्र केले. गाव पातळीवर शौचालय बांधकाम समितीची स्थापना केली. ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व पटवून दिले.