आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी ५१ हजार, सचिन मलगुंडे यांनी २५ हजार, संजय शितोळे २० हजार रुपये ,एकदंत एंटरप्राइजेस ११ हजार, हरीश झंझाड ११ हजार, वैभव झंझाड १० हजार, दाभाडे १० हजार, राहुल फराटे ५ हजार, तुषार घावटे ५ हजार १००, वाघाळेच्या सरपंच संगीता थोरात एक हजार १००, गीताराम भोसले एक हजार १००, शामराव शेळके एक हजार १००, निवृत्ती शिंगाडे एक हजार १०० आदींनी शर्वरीच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली. ही मदत स्वाती पाचुंदकर व शेखर पाचुंदकर, मानसिंग पाचुंदकर यांच्या हस्ते शर्वरीचे वडील मंगेश बडदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
यावेळी राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर, माजी सभापती शंकर जांभळकर, रुपेश शिवले, खंडू शिवले, सविंदणेचे उपसरपंच भाऊसाहेब लंघे,भास्कर पुंडे,दत्तात्रय टेमगिरे,विशाल वरपे,संतोष भोगावडे ,उमेश दरवडे, शहाजी खळदकर, अक्षय हगवणे, माऊलीशेठ लांडे, अतुल सावंत, विशाल शेळके उपस्थित होते.
२८ रांजणगाव गणपती
शर्वरी बडदेच्या पालकांना मदतीचा धनादेश देताना स्वाती पाचुंदकर व इतर.