शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

इतिहास शनिवार वाड्याचा, कोड स्कॅन करा; डिजीटल गाईड घेऊन जा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 7:01 AM

ऑडिओ गाइड करणार मराठीत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क   पुणे : शनिवारवाड्याचा इतिहास आता पर्यटकांना डिजिटल ऑडिओ गाइडच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे. यासाठी महापालिकेकडून वाडा परिसरात ‘क्यूआर कोड’ बसविण्यात येणार आहे. त्यात मोबाइलमध्येच हे संभाषण डाऊनलोड करून पर्यटकांना ऐकता येणार आहे.  

‘गुंज इंडिया’ या संस्थेकडून ही सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून  देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने  स्थायी समितीपुढे ठेवला आहे. इतिहासाची साक्ष देणारा शनिवारवाडा जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. त्यांना या सेवेचा लाभ होईल.  

निव्वळ उत्पन्नापैकी ५० टक्के रक्कम महापालिकेसnमहापालिकेकडून हेरिटेज वॉकच्या माध्यमातून तसेच लाइट ॲण्ड साऊंड शोच्या माध्यमातून पर्यटकांना माहिती दिली जात असली तरी या दोन्ही उपक्रमांना वेळेची मर्यादा आहे. याच कारणातून पर्यटकांना डिजिटल ऑडिओ गाइड उपलब्ध करून दिला जाणार आहे.  nया ऑडिओ गाइडद्वारे मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नापैकी ५० टक्के रक्कम महापालिकेस दिली जाणार असून, ५० टक्के रक्कम मे. गुंज इंडिया घेणार आहे. 

विदेशी पर्यटकांनाही  सुविधेचा फायदा शनिवारवाड्याबाहेरील परिसरात स्टीलचे क्यूआर कोड फलक व प्रवेशद्वाराजवळ क्यूआर कोड फलक बसवून पर्यटकांना ते ‘ऑनलाइन’ घेण्याची व्यवस्था असेल.  ध्वनी संभाषणासह मोबाइलवर मिळणाऱ्या माहितीसाठी भाषेनुसार शुल्क आकारण्यात येईल. मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये माहिती मिळेल. विदेशी पर्यटकांना मागणीनुसार जर्मनी, जपानी अशा भाषांमध्येही देण्यात येणार आहे. 

भाषेनुसार माहितीचे दर­­­मराठी ५० रु.हिंदी ७५ रु.इंग्रजी १०० रु.

टॅग्स :Puneपुणेshanivar wadaशनिवारवाडा