शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
3
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
4
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
5
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
6
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
7
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
8
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
9
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
10
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
11
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
12
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
13
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
15
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
16
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
17
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
18
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
19
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
20
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा

बेघरही झाले खऱ्या अर्थाने मतदार...

By admin | Published: January 26, 2017 1:01 AM

उपजीविकेसाठी पुण्यात येऊन डेक्कन येथील झेड ब्रिजखाली राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना संतुलन संस्थेच्या प्रयत्नांनी मतदानाचा अधिकार मिळाला

पुणे : उपजीविकेसाठी पुण्यात येऊन डेक्कन येथील झेड ब्रिजखाली राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना संतुलन संस्थेच्या प्रयत्नांनी मतदानाचा अधिकार मिळाला असून, त्यांना मतदार म्हणून नोंद असलेली मतदार कार्डे बुधवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त वितरित करण्यात आली.उपजीविकेसाठी असंख्य स्थलांतरित भटकंती कुटुंबे कर्जबाजारीपणा, बेरोजगारी व मानवनिर्मित आपत्तींना त्रस्त होऊन शहराकडे धाव घेतात़ रस्त्यावर, नदीनाल्याकाठी, पडीक मैदानात उघड्यावर ती राहतात. पुणे शहरातील डेक्कनच्या झेड ब्रिजखाली राहणाऱ्या शेकडो कुटुंबांचा ना जनगणनेत समावेश, ना रेशन कार्ड, ना मतदार यादीत नोंद, ना शासकीय योजनांचा लाभ़ ते मतदार नसल्याने लोकप्र्रतिनिधींचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. निवारा, पाणी, सरंक्षण अशा सर्व मूलभूत हक्कांपासून वंचित असलेल्या कुटुंबांना संतुलन संस्थेने २०१२मध्ये १३२ दारिद्र्यरेषेची रेशन कार्ड मिळवून दिली़ त्यावर अन्न सुरक्षेतील स्वस्त दरात धान्यपुरवठा मिळाल्याने भीक मागणे व भूकमारी थांबली. मुलांना निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली़ या कुटुंबांचे बँक खाते, आधार कार्ड, पॅन कार्ड काढून दिले़ राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त या लोकांना बुधवारी मतदानाच्या अधिकाराचे ओळखपत्र वाटण्यात आले़ तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद पाहून उपस्थितींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या़