शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

पुण्यात घरे आणखी महागणार

By admin | Published: December 25, 2014 11:16 PM

शहराच्या विविध भागांत सदनिकांचे दर गगनाला भिडले असतानाच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने रेडीरेकनरच्या दरात सरासरी २० टक्के दरवाढी

पुणे : शहराच्या विविध भागांत सदनिकांचे दर गगनाला भिडले असतानाच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने रेडीरेकनरच्या दरात सरासरी २० टक्के दरवाढीची शिफारस केली आहे. ही दरवाढ मंजूर झाल्यास १ जानेवारी २०१५ पासून घरांच्या किमती अधिक महागणार आहेत. या प्रस्तावित दरवाढीत घोरपडी परिसरातील सदनिका शहरात सर्वांधिक महाग असणार आहेत. घोरपडी परिसरात प्रतिचौरस फूट १२ हजार ९१५ रुपये दर प्रस्तावित करण्यात आला आहे.नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने गेल्या एक-दोन वर्षांतील सदनिका व अन्य मिळकतीचा खरेदी-विक्री व्यवहार लक्षात घेऊन रेडीरेकेनरचे दर निश्चित करण्यात येतात. यासाठी शहराचे ५५ विभाग (झोन) तयार करण्यात आले आहेत. त्या विभागातील मोकळ्या जागा आणि सदनिकांचे कमाल व किमान दर सुचविण्यात आले आहेत. घोरपडीपाठोपाठ एरंडवणा आणि कोथरूडने त्यानंतर क्रमांक पटकाविला आहे. यामध्ये घोरपडी परिसरासाठी १२ हजार ९१५, एरंडवणा ११ हजार ८९२, कोथरूड १० हजार २९६ प्रतिचौरस फूट दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. शहरात सर्वांत कमी दर ३ हजार ६०३ चौरसफूट दर शिवणे परिसरात आहे. तर मोकळ्या जागांमध्ये सदाशिव, नारायण पेठ परिसरात सर्वांधिक दर सुचविण्यात आले आहेत. नारायण पेठेत दर प्रतिचौरस फुटासाठी ८ हजार २४८ रुपये आणि सदाशिव-नवी पेठेत ७ हजार ८१५ , बुधवार पेठ परिसरात ७ हजार ६२८ दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)