रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. या वेळी महापारेषणचे प्रभारी मुख्य अभियंता जयंत कुलकर्णी, शिवाजी इंदलकर, राजेंद्र पवार, प्रकाश राऊत, सतीश गायकवाड उपस्थित होते.
-----
पुणे परिमंडलातील उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुढीलप्रमाणे :- जनार्दन शिवरकर, अविनाश वणवे, उत्तम बिरादार, गणेश पवार (बंडगार्डन विभाग), विठ्ठल वाणी, संतोष मावसकर, रामहरी मोराळे, भगवान चौधरी (नगररोड विभाग), बाबासाहेब शिंदे, भूषण सिसोदिया, हेमंत जाधव, गणेश जगताप (पद्मावती विभाग), काशिनाथ माळी, बालाजी पगलवाड, अक्षय गजभिये, धनाजी फणसे (पर्वती विभाग), अरीप पिंजारी, दिनेश कामठे, संदीप भोटे, बापूराव चाटे (रास्ता पेठ विभाग), प्रल्हाद सोनावणे, माणिक वाव्हळे (रास्ता पेठ चाचणी विभाग), दिलीप गायकवाड, सिध्दार्थ भोर, पांडुरंग ठोगिरे, गोविंदा चोपडे (भोसरी विभाग), अजय कामेगावकर, रघुनाथ केदारी, सागर जाधव, मनोहर राठोड (कोथरूड), प्रकाश सोत, विजय शिंदे, विकास लडकत, संजय किर्वे (पिंपरी विभाग), तुकाराम सातर्डेकर, कृष्णा बढे, सुरेश केळघणे, सुरेश खरात (शिवाजीनगर विभाग), मारुती गभाले, सचिन सांडभोर, सुखनंद डोणे, खलील तांबोळी, शिलरतन भवरे, अमित बनकर (मंचर विभाग), राहुल आहेर, राहुले लेंडे, राजकुमार हरिहर समीर मुजावर, गोरख कुंडे (मुळशी विभाग), प्रवीण घनवट, गोविंद थोरात, श्रीकांत मुंडे, दीपक तनपुरे, काळू शिंदे व उमेश सावळे (राजगुरुनगर विभाग).