शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

कुरकुंभ येथील केमिकल कंपनीला भीषण आग, तीन तासांपासून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:44 PM

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभएमआयडीसीतील एका केमिकल कंपनीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. कुसुम डिस्टीलेशन अँड रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीचे स्वरुप इतके भीषण आहे की तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर देखील आगीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

कुसुम डिस्टीलेशन अँड रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड केमिकल कंपनीला ही आग शुक्रवारी(दि. २२) सकाळी सकाळी साडेदहाच्या सुमारास लागली आहे.मिथेनॉल,आय पी ये ,कॉस्टिक अश्या विविध प्रकारच्या रसायनाच्या प्रक्रीया केल्या जात होत्या. आग लागली त्या वेळेस अंदाजे पाचशे रासायनिक मोठे ड्रम आतमध्ये होते, अशी माहिती समोर येत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून कंपनीचे मोठे नुकसान या आगीत झाल्याचे समोर येत आहे. 

(सविस्तर वृत्त लवकरच) 

टॅग्स :KurkumbhकुरकुंभMIDCएमआयडीसीfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल