शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
3
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
4
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
5
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
6
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
7
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
8
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
9
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
10
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
11
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
12
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
13
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
14
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
15
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
16
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
17
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
18
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
19
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
20
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत

मला तुम्ही खूप आवडताय, जरा माझ्याजवळ पुढे बसायला या ना' ,रिक्षाचालकाकडून प्रवासी महिलेचा विनयभंग

By नम्रता फडणीस | Published: October 17, 2023 4:26 PM

महिलेने आरडाओरडा केल्यावर तिला रस्त्यात सोडून रिक्षाचालक पसार

पुणे: 'मला तुम्ही खूप आवडताय,  जरा माझयजवळ पुढे बसायला या ना' , असे म्हणत रिक्षाचालकाने प्रवासी महिलेचा विनयभंग केला. ही घटना ओैंध भागात घडली. महिलेचा विनयभंग करुन पसार झालेल्या रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.      याप्रकरणी रिक्षाचालक रियाज समाद शेख (रा. बोपोडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला ओैंधमधील ब्रेमेन चौकातून रिक्षाने निघाली होती. तिला खडकी परिसरात जायचे होते. आरोपी रिक्षाचालक शेखने आरशातून महिलेकडे पाहून तिला डोळा मारला. तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केला. रिक्षाचालक शेखने रिक्षा थांबविली. महिलेला रस्त्यात सोडून रिक्षाचालक पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाWomenमहिलाMolestationविनयभंग