शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

एमआयएमचाही प्रभाव

By admin | Published: February 24, 2017 3:50 AM

पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रथमच प्रवेश केलेल्या आॅल इंडिया मजिलिस-ए-इत्तेहदूल मुस्लीमीन (एमआयएम) या

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रथमच प्रवेश केलेल्या आॅल इंडिया मजिलिस-ए-इत्तेहदूल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षाच्या उमेदवारांनी लक्षणीय मते मिळवत आपला प्रभाव निर्माण केला. येरवडा परिसरात एमआयएमच्या अश्विनी लांगडे या विजयी ठरल्या. प्रभाग क्र. १८ मध्ये मध्ये रेखा चव्हाण (३०३४), फरिदा खान (३३६७), फरिद खान (२४६९), उमर बागवान (३९२३) या उमेदवारांनी लक्षणीय मते मिळाली. एमआयएमच्या निवडणुकीतील प्रभावामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना मोठा फटका बसला. प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेना आणि एमआयएमच्या उमेदवारांविरोधात लढत झाल्याचे पहायला मिळाले. एमआयएम पक्षाच्या महिला उमेदवारांनी अटीतटीची लढत दिली. त्यात एमआयएमच्या अश्विनी लांडगे यांनी शिवसेनेच्या तृप्ती शिंदे यांना शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची लढत दिली. प्रभाग क्रमांक सहा अ मधून शिवसेनेचे अविनाश साळवे, ब मधून शेवा चव्हाण आणि ड मधून संजय भोसले यांनी विजय मिळवला आहे. साळवे यांना एमआयएमच्या शैलेंद्र भोसले यांनी लढत दिली. प्रभाग क्र. १९ मध्ये अफसरी शेख (४५८६), शेख हसीना (३४५४), जुबेर शेख (३७१६) यांनी भाजपच्या उमेदवारांना चुरशीची लढत दिली. दरम्यान, निवडणूक काळात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या पुण्यात दोन सभा झाल्या. बसपनेही केली दमछाकताडीवाला रोड प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांची बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी चांगलीच दमछाक केली. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्या विरोधातील सुर्यकांत निकाळजे सलग तीन फेऱ्यांपर्यंत आघाडीवर होते. शेवटच्या काही फेऱ्यात शिंदे यांना आघाडी मिळाली. या मतदार संघातील महिला उमेदवारांनीही लक्षणीय मते घेतली.