शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
2
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
3
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
4
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
5
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
6
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
7
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
8
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
9
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
10
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
11
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
12
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
13
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
14
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
15
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
16
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
17
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
18
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
19
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
20
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?

पुणे - मुंबई प्रवाशांसाठी महत्वाची माहिती; पुढील आठवड्यात 'या' तारखेला डेक्कन व डेक्कन क्वीन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 8:59 PM

मुंबईत ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी २४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे

पुणे : मुंबईत ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी २४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.यासाठी उपनगरीय सेवे सह अन्य मेल एक्सप्रेस गाड्या प्रभावित   होणार आहे. यात २ जानेवारीला पुण्याहून धावणारी डेक्कन व डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

१ जानेवारी रोजी रद्द झालेल्या गाड्या

 अमरावती-मुंबई एक्सप्रेस,नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस,  नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस

२  २ जानेवारीच्या रद्द गाड्या

मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसमुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेसमुंबई-अमरावती एक्सप्रेसमुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसमुंबई-गदग एक्सप्रेसमुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस

३ जानेवारी रोजी रद्द झालेल्या गाड्या

 आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसगदग-मुंबई एक्सप्रेस

टॅग्स :railwayरेल्वेGovernmentसरकारSocialसामाजिकPuneपुणेMumbaiमुंबई