शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
3
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
4
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
5
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
6
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
7
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
8
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
9
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
10
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
12
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
13
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
14
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
15
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
16
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बीई, बी.टेकसह इतर कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख आली

By प्रशांत बिडवे | Published: July 05, 2024 11:03 AM

सीईटी सेलतर्फे विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीय पद्धतीने कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सीईटीचे आयोजन केले होते...

पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठीच्या तारखा गुरुवारी दि. ४ जुलै रोजी प्रसिद्ध केल्या. त्यानुसार बीई, बीटेक आणि एलएलबी ३ वर्षे पदवीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया येत्या दि. १० जुलै पासून सुरू होणार आहे.  

सीईटी सेलतर्फे विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीय पद्धतीने कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सीईटीचे आयोजन केले होते. तसेच मागील एक महिन्यात सीईटीचे निकाल जाहीर केले आहेत.

एमसीए: दि.६ जुलै, एमबीए/ एमएमएस,  एमई आणि एम.टेक  आणि एम आर्च. : दि.९ जुलै पासून प्रवेश सुरू होतील. तर एलएलबी (५ वर्षे), बीए.बीएसस्सी बीएड, एम.एड:  दि.८ जुलै, बी.फार्म/ फार्म डी., बी. हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, बी.पीएड एम.पीएड :  दि. ११ जुलै रोजी प्रक्रिया सुरू होणार आहेत. 

बी. डिझाईन, बीएड, एमएड: दि. १२ जुलै, एम.फार्म, एम.एचएमसीटी : दि.१३ जुलै आणि अभियांत्रिकी आणि फार्मसी थेट द्वितीय वर्षे प्रवेश प्रक्रियेला दि. १६ जुलै रोजी सुरुवात होणार असल्याचे सीईटी सेल तर्फे स्पष्ट करण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड