शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

एका क्लिकने गुन्हेगारांवर वचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:49 AM

आता गुगल लिंकचा वापर करून पोलीस दलातील कोणताही अधिकारी व कर्मचारी गुन्हेगारांच्या घरी धडक मारू शकणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शोधणे अधिक सोपे होणार असून

पुणे : आता गुगल लिंकचा वापर करून पोलीस दलातील कोणताही अधिकारी व कर्मचारी गुन्हेगारांच्या घरी धडक मारू शकणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शोधणे अधिक सोपे होणार असून, गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक अधिकच वाढेल. सध्या ही लिंक केवळ परिमंडळ ४ साठी बनवलेली असली, तरी संपूर्ण पुणे शहराच्या पोलीस ठाण्यांसाठी अशीच गुगल लिंक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या सर्व लिंकचे काम पूर्ण झाल्यानंतर पोलिसांसाठी एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशनही लवकरच बनविण्यात येईल, अशी माहिती पुणे दक्षिण विभागाचे अपर आयुक्त शशिकांत शिंदे यांनी दिली.शशिकांत शिंदे यांच्या हस्ते हिस्टरीशिटर्श, अर्थात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची गुगल लिंक पोलीस १९ ठाण्यांना प्रदान करण्यात आली. यामध्ये पुणे शहर व उत्तर प्रादेशिक पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कदम व तांत्रिक तज्ज्ञ रियाज नदाफ यांनी ही लिंक तयार केली आहे.