यावेळी उद्योजक हरिभाऊ लोळे, पिंपळे गावच्या सरपंच मीनाक्षी पोमण, उपसरपंच किरण खेनट, पोमणनगरच्या सरपंच शोभा पोमण, उपसरपंच हृषिकेश पोमण, शरद शिवरकर, अमोल पोमण, उज्वला पोमण, सारिका दाते, विद्या खेनट, गौरी गोफणे, बाळू पोमण, प्रवीण पोमण, विवेक दाते, पोलिस पाटील सोपान पोमण उपस्थित होते.
कोविड-१९ लसीकरण शिबिराच लसीकरणचे काम वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली शिंदे, समुदाय अधिकारी शुभम पुरी, सुनंदा शिंदे, प्रशांत रासकर, ताई शिंदे, जयश्री क्षीरसागर, ताई अडसूळ या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियोजनाखाली पार पडले.
पिंपळे परिसरातील नागरिकांनी या लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन दिलीप यादव यांनी केले.
आभार विवेक दाते यांनी मानले.
--
१७गराडे लसीकरण केंद्र
फोटो ओळी : पिंपळे ( ता.पुरंदर ) कोविड-१९ लसीकरण शिबिराचे उदघाटनप्रसंगी उपस्थित दिलीप यादव, हरिभाऊ लोळे व इतर