शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

मिळकतींचे होणार उपग्रहाद्वारे सर्वेक्षण

By admin | Published: June 21, 2017 6:24 AM

बारामती नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. आवश्यक कामांना प्राधान्य देऊन

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : बारामती नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. आवश्यक कामांना प्राधान्य देऊन उर्वरित कामे निधीच्या उपलब्धतेनुसार केली जाणार आहेत. तब्बल ६४ विषय आजच्या सर्वसाधारण सभेत होते. मात्र, सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि विरोधी विकास आघाडीच्या नगरसेवकांनी विविध विषयांच्या चर्चेत सहभाग घेतला. तसेच विकासकामे करताना यापुढे तरी पारदर्शी कारभाराकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. त्यावर नगराध्यक्षांनी याबाबत कडक सूचना दिल्या आहेत, असे सांगितले. खेळीमेळीच्या वातावरणात विकासकामांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा बारामतीमध्ये उभारण्यास मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. या वेळी उपाध्यक्ष जय पाटील, मुख्याधिकारी मंगेश चितळे उपस्थित होते. नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये ज्या कामांची आवश्यकता आहे, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. नगरसेवक समीर चव्हाण, अनिता माने, नीलिमा मलगुंडे, सुरेखा चौधर, बाळासाहेब सातव, आशा माने, अतुल बालगुडे, अनघा जगताप, राजेंद्र बनकर, सीमा चिंचकर, सूरज सातव, संतोष जगताप, सत्यव्रत काळे, नीता चव्हाण, वीणा बागल, अश्विनी गालिंदे, नवनाथ बल्लाळ, तरन्नूम सय्यद, अनिता जगताप, गणेश सोनवणे, ज्योती सरोदे, विष्णूपंत चौधर, शारदा मोकाशी, बबलू देशमुख, अशोककाका देशमुख, संजय संघवी, रमेश भोकरे, सुनील सस्ते, मयुरी शिंदे, सचिन सातव, अमर धुमाळ या नगरसेवकांनी शहरातील प्रभागात विकासकामे सुचविली आहेत. त्यांना मंजुरी देण्यात आली.