शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

रविवारी २ हजार ९०० नव्या कोरोनाबाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोनाबाधितांची वाढ कायम असून, रविवारी नव्याने २ हजार ९०० रूग्णांची भर पडली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात कोरोनाबाधितांची वाढ कायम असून, रविवारी नव्याने २ हजार ९०० रूग्णांची भर पडली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही १२ हजार ९२९ जणांनी कोरोना तपासणी करून घेतली आहे. तपासणीच्या तुलनेत आज २२़४३ टक्के रूग्ण हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आजय सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही २२ हजार ५२४ इतकी झाली आहे. सध्या शहरात ५१९ गंभीर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. ९५५ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार चालू आहेत. आज दिवसभरात १ हजार २४५ जण कोरोनामुक्त झाल्याचीही नोंद घेण्यात आली आहे़ दरम्यान, आज दिवसभरात २८ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी ८ जण हे पुण्याबाहेरील आहेत़

शहरात आजपर्यंत १३ लाख २६ हजार ७९९ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी २ लाख ३५ हजार ३९४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ७ हजार ८१७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ५३ इतकी झाली आहे.