शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

इंदापूर विधानसभेची निवडणूक लढविणार - हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 2:37 AM

इंदापूर विधानसभेची निवडणूक आपण लढविणार आहोत. आपल्या उमेदवारीची काळजी काँग्रेस पक्ष घेईल, असे वक्तव्य आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

इंदापूर : इंदापूर विधानसभेची निवडणूक आपण लढविणार आहोत. आपल्या उमेदवारीची काळजी काँग्रेस पक्ष घेईल, असे वक्तव्य आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत केले. राजकीय लढाईला प्रारंभ झाल्याचे संकेत त्यांनी दिले.पाटील म्हणाले, की आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी जे वक्तव्य केले ते त्यांच्या पक्षाचे मत होते; काँग्रेस पक्षाचे नव्हते. पक्षांच्या जागावाटपाची चर्चा अथवा धोरण वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे. ते फक्त एका इंदापूरच्या जागेपुरते मर्यादित नसेल. ज्या त्या ठिकाणची परिस्थिती बघून ते निश्चित होणार आहे.ते पुढे म्हणाले, की कालच्या विधान परिषदेच्या जागावाटपामध्ये लातूरला काँग्रेसचा विद्यमान आमदार असताना, स्थानिक अडचणींमुळे ती जागा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला दिली.परभणीला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होता. ती जागा काँग्रेसला देण्यात आली. महाराष्ट्रात विधानसभेचे २८८ व लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. जास्तीत जास्त जागा मिळवून सत्ता आणण्याला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे त्यानुसारच जागावाटप होईल.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारण