शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

इंद्रायणी एक्स्रपेस दर शनिवार, रविवारी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 8:42 PM

दौंड ते सोलापूर स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या देखभाल-दुरूस्ती व इतर तांत्रिक कामांसाठी ३१ मेपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे.

पुणे : दौंड ते सोलापूर स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या देखभाल-दुरूस्ती व इतर तांत्रिक कामांसाठी ३१ मेपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे यादिवशी पुणे ते सोलापुरदरम्यान धावणारी इंद्रायणी एक्सप्रेस रद्द केली आहे. तसेच ब्लॉकचा इतर गाड्यांवरही परिणाम होणार आहे.ब्लॉकमुळे सोलापुर ते पुणे डेमु गाडी प्रत्येक शनिवार व रविवारी कुडुर्वाडीपर्यंतच धावेल. त्याचप्रमाणे पुणे-सोलापुर डेमु गाडी भिगवणपर्यंत सोडणार आहे. पुणे ते हैद्राबाद एक्सप्रेस ही गाडी दर शनिवारी पुणे ते कुडुर्वाडीपर्यंत रद्द केली असून ही गाडी कुडुर्वाडी स्थानकातून नियमित वेळापत्रकानुसार धावेल. तसेच ही गाडी सोमवार व बुधवारी वेळापत्रकानुसार पुण्यातून सुटेल. हैद्राबाद-पुणे गाडीही दोन दिवस कुडुर्वाडीपर्यंत धावणार आहे. भुसावळ स्थानकावरही ६ ते १९ एप्रिलदरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे अजनी-पुणे एक्सप्रेस १६ एप्रिल रोजी, पुणे-अजनी एक्सप्रेस १९ एप्रिल रोजी, पुणे-अमरावती एक्सप्रेस १७ एप्रिलला, अमरावती-पुणे एक्सप्रेस १८ एप्रिलला रद्द केली आहे. त्याचप्रमाणे पुणे-नागपुर व नागपुर-पुणे एक्सप्रेस अनुक्रमे १८ व १९ एप्रिल आणि हबीबगंज-धारवाड-हबीबगंज एक्सप्रेस ही गाडी १९ व २० एप्रिल रोजी धावणार नाही. तर पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस १९ एप्रिलपर्यंत पुणे ते नाशिक रोड स्थानकापर्यंत व भुसावळ-पुणे एक्सप्रेस २० एप्रिलपर्यंत भुसावळ ते नाशिक रोड स्थानकांपर्यंत धावेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली. इंद्राय 

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरIndian Railwayभारतीय रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स