शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

पुरंदर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव; नऊ रुग्णांना या आजाराची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 12:02 PM

तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून चार रुग्ण उपचार घेत आहेत. तर दोन रुग्ण आजारमुक्त

ठळक मुद्देकोरोनाबाधित झालेल्या २,०६१ रुग्णाचा सर्वे आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला, त्यापैकी १६ रुग्ण संशयित आढळले होते.

नीरा :पुरंदर तालुक्यात आता पर्यंत म्युकरमायकोसिसचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. या रूग्णांपैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर चार रुग्ण सध्या या आजारावर उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत दोन जण या आजारातून मुक्त झाले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.उज्वला जाधव यांनी दिली आहे.

पुरंदर तालुक्यातील १५ एप्रिल नंतर कोरोनाबाधित झालेल्या २,०६१ रुग्णांचा सर्वे आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. यामध्ये १६ रुग्ण संशयित आढळले होते. या पैकी नऊ रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे समोर आले होते. यातील सासवड मधील दोन लोकांचा तर ग्रामीण भागातील एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दोन रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत. चार रुग्ण पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामूळे आता पुरंदर तालुक्यात सुध्दा म्युकरमायकोसिसचा चांगलाच शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

म्युकरमायकोसिस आजारा बाबत लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव यांनी केले आहे. हा आजार कोरोना रुग्णांनाच होतो याबाबत कोणीतीही खात्री देता येत नाही. हा आजार यापूर्वी सुद्धा होता. पुरंदरमध्ये आढळलेले रुग्ण पूर्वी कोरोना मुक्त झालेलेच आहेत. त्यामूळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांनी आपल्या डोळ्याच्या, नकाच्या व दातांच्या संदर्भात काही समस्या असतील तर प्राथमिक आवस्थेत असतानाच तपासणी करून घ्यावे असा त्यांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारHealthआरोग्य