शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

नारायणगाव ग्रामपंचायतीची दप्तरतपासणी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2016 3:45 AM

नारायणगाव ग्रामपंचायतीची दप्तरतपासणी सलग आठव्या दिवशीदेखील सुरूच असून, या दप्तरतपासणीसाठी १० अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत आहे़ तपासणी काटेकोरपणे सुरू असल्याने

नारायणगाव : नारायणगाव ग्रामपंचायतीची दप्तरतपासणी सलग आठव्या दिवशीदेखील सुरूच असून, या दप्तरतपासणीसाठी १० अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत आहे़ तपासणी काटेकोरपणे सुरू असल्याने ग्रामपंचायत अडचणीत येण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीचे ४ ग्रामविकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे अडचणीत येणार, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे़ नारायणगाव ग्रामपंचायतीची दप्तरतपासणी दि़ २९ डिसेंबर २०१५पासून सुरू आहे़ प्रथम ४ विस्तार अधिकाऱ्यांमार्फत दप्तरतपासणी सुरू करण्यात आली होती़ त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून १० विस्तार अधिकाऱ्यांमार्फत दप्तरतपासणी सुरू करण्यात आली़ शुक्रवारपासून १० विस्तार अधिकाऱ्यांसह आणखीन ५ मदतनीस यांच्यासह ही दप्तरतपासणी सुरू करण्यात आली. यासाठी २००८-०९पासून करण्यात येत असल्याने या कालावधीमधील ४ ग्रामविकास अधिकारी अडचणीत येऊ शकतात. ग्रामपंचायतीला वाचविण्याचा प्रयत्न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक रत्नपारखी व राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार दीपक खैरे यांनी केली आहे़