शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

गुंतवणूकदारांना कोटींचा गंडा

By admin | Published: May 01, 2017 3:10 AM

गुंतवणूकदारांची १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून आर सोल्युशन्स या कंपनीच्या संचालकासह २ जणांवर

पुणे : गुंतवणूकदारांची १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून आर सोल्युशन्स या कंपनीच्या संचालकासह २ जणांवर कोथरूड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.गीता बारटक्के (वय ५३, पौड रोड, कोथरूड) यांनी फिर्याद केली असून रवींद्र गायकवाडसह दोन जण (यशश्री कॉलनी, कोथरूड) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मे २०११ ते डिसेंबर २०१६ दरम्यान हा प्रकार झाला.आरोपींनी बारटक्के यांना कंपनीत गुंतवणूक केल्यास १६ टक्के वार्षिक व्याज देण्याचे आमिष दाखविले. रोख व चेक स्वरूपात ४० लाख रुपये घेतले. त्यांचे पती अभय यांच्याकडूनही १० लाख, सुप्रिया पारवे यांच्याकडून १३ लाख, नूतन कडवे यांच्याकडून १२ लाख तसेच हर्ष आणि प्रतिमा श्रीवास्तव यांच्याकडून २६ लाख रुपये घेतले.या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी हमीपत्रे तसेच पुढच्या तारखेचे चेक दिले. मात्र मुदत संपल्यानंतर बारटक्के व इतरांना व्याज दिले नाही. गायकवाड याने दिलेले चेक बाऊन्स झाले. तो पसार झाला असून सर्वांची १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे तपास करत आहेत. (प्रतिनिधी)