बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार सुप्रिया सुळे यांचे स्विय सहाय्यक मयुर जगताप यांनी वाघापूर येथील आयसोलेश सेंटरला भेट दिली व आयसोलेशन सेंटर साठी लागणारी मदत ही खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पोचविण्यात येणार आहे.
या आयसोलेशन सेंटरसाठी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप याची देखील मदत होणार असल्याचे सरपंच रेवती कुंजीर यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष पुष्कराज जाधव, कै. एकनाथ काका प्रतिष्ठानचे संतोष जगताप , राष्ट्रवादी विर भिवडी गटाचे अध्यक्ष महेश राऊत, दिपक जावळे, सुमित लवांडे, सुजित जाधव आदी उपस्थित होते. ॉ
कोव्हीड केअर सेंटरचे नियोजन सरपंच रेवती चांगदेव कुंजीर, उपसरपंच सौरभ कुंजीर,पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा गौरी कुंजीर, माजी सरपंच बाजीराव कुंजीर, पुरंदर शिक्षक प्रसारक मंडळ संचालक बापूसाहेब कुंजीर, शरद नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष सुनील कुंजीर, पोलिस पाटील विजय कुंंजीर, सामाजिक कार्यकर्ते कैलास कुंजीर, चांगदेव कुंजीर, नाना कुंजीर, युवराज कुंजीर, सुनील एकनाथ कुंजीर, मच्छिंद्र कुंजीर, अबा मचाले, मनोज कुंजीर, मोहन कुंजीर, बाळासाहेब कुंजीर, गौतम कुंजीर, भालू भाऊ कुंजीर, संदीप भाऊ कुंजीर, गणेश इंदलकर, संदिप निगडे व आदी तरुण सहकारी करीत आहेत.
---
फोटो क्रमांक ३० गराडे वाघापूर आयसोलेशन कक्ष
फोटोओळी - वाघापूर ( ता.पुरंदर ) येथील आयसोलेशन कक्षाची पाहणी करीत असताना मयूर जगताप ,रेवती पवार,सौरभ कुंजीर ,गौरी कुंजीर ,पुष्कराज जाधव,संतोष जगताप