शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

गावाला लागलेला ठपका पुसण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 6:52 AM

कोरेगाव भीमातील विजयस्तंभाला वंदनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार कसा पडेल, याची गडबड आता सुरू आहे. ‘काहीही करून आमच्या गावाला लागलेला ठपका’ या निमित्ताने पुसून काढायचा आहे, अशी भावना कोरेगाव भीमातील गावकऱ्यांची आहे.

- युगंधर ताजणेपुणे : कोरेगाव भीमातील विजयस्तंभाला वंदनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार कसा पडेल, याची गडबड आता सुरू आहे. ‘काहीही करून आमच्या गावाला लागलेला ठपका’ या निमित्ताने पुसून काढायचा आहे, अशी भावना कोरेगाव भीमातील गावकऱ्यांची आहे.कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. आता वातावरण शांत असून त्याविषयी कोरेगाव भीमा गावातील सचिन कडलग यांना विचारले असता ते म्हणाले, कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी प्रशासन गावोगावी बैठका घेत आहेत. पूर्वीचा कुठलाही संघर्ष, राग कुणाच्या मनात नाही. येणाºया कार्यक्रमाला सर्वांचे सहकार्य राहील.सभा, स्वागत, यासाठी २३ विविध संघटनांकडून प्रशासनाकडे निवेदने गेली असून अद्याप त्यापैकी कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. यावर्षी प्रकाश आंबेडकर यांची सभा या ठिकाणी होणार असल्याची चर्चा असून याबरोबर इतर आंबेडकरी पक्षांनीदेखील सभेच्या परवानगीसाठी अर्ज केले आहेत.भीमसैनिक नगरमधून काढणार दुचाकी रॅलीयेथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक जानेवारीला नगर जिल्ह्यातून एक हजारांहून अधिक भीमसैनिकांची दुचाकी रॅली जाणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी बैठक झाली. तसेच चंद्रपूर येथून येणाºया रॅलीचे स्वागत नगरमध्ये २६ डिसेंबरला करण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणे