शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अजित पवारांना भाजप सरकारने क्लीनचिट दिली म्हणणे चुकीचे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 1:52 PM

तीन दिवसांसाठी भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर अजित पवार यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन त्यांना क्लीनचिट देण्यात आली असे म्हणणे चुकीचे आहे. ते काम प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाप्रमाणे करण्यात आले' असे स्पष्टीकरण  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात लगावला.

पुणे : तीन दिवसांसाठी भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर अजित पवार यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन त्यांना क्लीनचिट देण्यात आली असे म्हणणे चुकीचे आहे. ते काम प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाप्रमाणे करण्यात आले' असे स्पष्टीकरण  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिले .कोथरूडमधील विकासकामांच्या उदघाटनांसाठी आल्यावर त्यांनी माध्यमांशी विविध विषयावर संवाद साधला. 

पुढे ते म्हणाले की, सध्याच्या सरकारमध्ये शिवसेना मोठ्या भूमिकेत आहे. मागे त्यांनीही भाजपच्या खांद्याला खांदा लावून अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आता त्यांना अजित पवार दोषी दिसत नाहीत का असा टोलाही त्यांनी लगावला. पवार यांच्यावरील केसेस मागे घेण्यासाठी नवीन सरकारने सूचना दिल्या की अधिकाऱ्यांनी स्वतः केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीत यु टर्न मारला असून ही जनतेची फसवणूक आहे असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की, 'उद्धव ठाकरे यांचा टर्न आता 'यु' टर्न होणार आहे. 

यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  •  शिवथाळी योजना स्वागत पण यात भ्रष्टाचार झाला तर पाहू. 
  •   पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांची नाराजी पक्षाची नाही.ती एखाद्या व्यक्ती ,घटना यांच्याबद्दल आहेत, त्या एकत्र बसून सोडवू . 
  •  मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला जातोय हे संबंधित प्रमुखांना विचारण्यात यावे.   
टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा