शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

किती साली मुख्यमंत्री व्हायचंय, हे जयंत पाटलांना विचारावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:10 AM

पुणे : “मी जयंत पाटील यांच्याशी चर्चा करेन. त्यांना कोणत्या वर्षी मुख्यमंत्री व्हायचे आहे, हेही विचारेन”, असा टोला विधानपरिषदेच्या ...

पुणे : “मी जयंत पाटील यांच्याशी चर्चा करेन. त्यांना कोणत्या वर्षी मुख्यमंत्री व्हायचे आहे, हेही विचारेन”, असा टोला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लगावला.

पुण्यातील ‘प्रबोधन’ महोत्सवाच्या उद्घाटनानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. इस्लामपूर येथील एका मुलाखतीत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. या संदर्भात विचारले असता डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

“मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी जास्त संख्याबळाची गरज असते. राजकीय जीवनात सर्वोच्च पद मिळवणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते,” अशा आशयाचे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कँबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी केले होते. यावर डॉ गोऱ्हे म्हणाल्या की, “मोठी इच्छा बाळगणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे काम असते. त्यावर भाष्य करता येणार नाही.”