शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

जिग्नेश, उमरच्या कार्यक्रमाला हिंदू समितीचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:09 AM

पुणे : गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी व दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खलीद यांच्या उपस्थितीत शनिवारवाड्यावर होणा-या ‘एल्गार परिषदे’ला समस्त हिंदू समितीने विरोध केला आहे.

पुणे : गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी व दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खलीद यांच्या उपस्थितीत शनिवारवाड्यावर होणा-या ‘एल्गार परिषदे’ला समस्त हिंदू समितीने विरोध केला आहे.भीमा-कोरेगाव येथे झालेल्या पेशवे व इंग्रज यांच्यातील लढाईला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त तिथे शौर्य प्रेरणा दिन अभियान राबवण्यात येणार आहे. १६ जिल्ह्यांतील २५० संघटना त्यासाठी एकत्रित येत आहेत. त्या सर्वांची एल्गार परिषद ३१ डिसेंबरला शनिवार वाडा येथे आयोजित केली आहे. विशेष वक्ता म्हणून जिग्नेश मेवाणी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, निवृत्त न्या. पी. बी. सावंत, बी. जी. कोळसे पाटील यांच्यासह ‘जेएनयू’तील विद्यार्थी नेता उमर खालिद व रोहित वेमुलाची आई राधिका वेमुलाही सहभागी होणार आहेत.मात्र समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी या कार्यक्रमाला विरोध करणारे निवेदन महापौरांना दिले आहे. हा कार्यक्रम राजकीय असल्याने त्यासाठी दिलेली परवानगी त्वरित रद्द करावी, अशी मागणी केली आहे. तर महापालिका प्रशासनाकडून सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्याने अशा कारणांसाठी पटांगण घेतले आहे, असे संयोजकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :PuneपुणेJignesh Mevaniजिग्नेश मेवानी