शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

JNU Attack : एफटीआयआय ते पुणे विद्यापीठ निषेध रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 8:48 PM

जेएनयुतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एफटीआयआय ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत रॅली काढण्यात आली.

पुणे : जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालय (जेएनयु) मध्ये रविवारी विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी फिल्म इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ( एफटीआयआय) पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत माेर्चा काढण्यात आला. या माेर्चात शेकडाे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. 

जेएनयुमध्ये रविवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा निषेध करत साेमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध 30 संघटनांनी निषेध सभेचे आयाेजन केले हाेते. त्यानंतर मंगळवारी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निषेध माेर्चाचे आयाेजन केले. एफटीआयआयपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत हा माेर्चा काढण्यात आला. या माेर्चात शेकडाे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या. यावेळी केंद्र सरकारच्या तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विराेधात जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली. तसेच सरकारवर टीका करणारे विविध फलक विद्यार्थ्यांनी हातात धरले हाेते. पुणे विद्यापीठात या माेर्चाचे सभेत रुपांतर झाले. या माेर्चाच्यावेळी पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त हाेता. 

सीएए, एनआरची माहिती देणारे पत्रक या माेर्चामध्ये काही विद्यार्थी सीएए आणि एनआरसी हे कायदे काय आहेत याबाबत माहिती असणारे पत्रक वाटत हाेते. या पत्रकाच्या माध्यामतून या कायद्यांना  विद्यार्थी का विराेध करत आहेत, हे सांगण्यात आले. त्यात सीएए आणि एनआरसी या दाेन्ही कायद्यांचा एकमेकांशी असलेला संबंधही विषद करण्यात आला हाेता. नागरिकांना हे कायदे कसे चुकीचे आहेत हे कळावे यासाठी हे पत्रक वाटत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. 

टॅग्स :FTIIएफटीआयआयjnu attackजेएनयूPuneपुणेagitationआंदोलन