शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
2
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
3
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
4
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
5
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
6
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा
7
"व्हाईट हाऊसमध्ये भारतीय जेवण बनवायला आवडेल", डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच मास्टरशेफकडून अभिनंदन
8
Donald Trump : ट्रम्प यांच्यावरील हल्लाच अमेरिकेतली निवडणुकीचा ठरला टर्निंग पॉइंट; तिथूनच उलटफेर सुरु झाला
9
ICC rankings मध्ये Rishabh Pant ची उंच उडी! विराट-रोहित टॉप २० च्याही बाहेर
10
“शक्यतो पाडापाडी कराच, पण मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या”; मनोज जरांगेचे आवाहन
11
BSNL कडून 'या' दिग्गज कंपनीला मिळाली ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
IPL 2025 लिलावात पहिल्यांदाच इटलीचा क्रिकेटपटू! Mumbai Indians शी आहे खास कनेक्शन
13
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
14
Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट
15
Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर
16
3 लग्न... 5 मुलं...! 78 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात कोण-कोण...?
17
निम्रत कौरसोबत अफेअरची चर्चा होऊनही अभिषेक गप्प का? बच्चन कुटुंबाच्या निकटवर्तियाचा खुलासा
18
“ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत”; विनोद तावडे यांचे विधान चर्चेत
19
चौरंगी फाईट, वातावरण टाईट, दीपक केसरकर चक्रव्यूह भेदणार की...
20
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल

जुलैमध्ये धुवाधार ,देशभरात ९७ टक्के पाऊस बरसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 6:27 AM

केरळमध्ये वेळेआधी ३ दिवस मान्सूनचे आगमन झाल्यानंतर, आता भारतीय हवामान विभागाने यंदा देशात ९७ टक्के इतका सर्वसाधारण पाऊस होईल

पुणे : केरळमध्ये वेळेआधी ३ दिवस मान्सूनचे आगमन झाल्यानंतर, आता भारतीय हवामान विभागाने यंदा देशात ९७ टक्के इतका सर्वसाधारण पाऊस होईल, अशी आनंदवार्ता दिली आहे. संपूर्ण देशात जुलैमध्ये सर्वाधिक १०१ टक्के, तर आॅगस्टमध्ये ९४ टक्के पाऊस बरसेल, असा अंदाज आहे़हवामान विभागाने १६ एप्रिलला पाऊस सर्वसाधारण होईल, असा अंदाज दिला होता़ बुधवारी दुसरा अंदाज जाहीर केला. पॅसिफिक महासागरातील ला निना हा प्रवाह यंदा अनुकूल आहे़ भारतीय समुद्रातील पाण्याचे तापमानही अनुकूल असून, त्याचा परिणाम चांगल्या पाऊसमानात होणार आहे़९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता १३ टक्के असून, सरासरीपेक्षा कमी (९० ते ९६ टक्के)ची शक्यता २८ टक्के आहे. सरासरी पावसाची शक्यता ४३ टक्के इतकी सर्वाधिक आहे़ सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता १३ टक्के आहे़हवामान खात्याच्या दुसऱ्या अंदाजाने शेतकरी, तसेच फलोत्पादन क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी तो उपयुक्त ठरणार आहे.