शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

जुन्नर नगरपालिकेच्या ‘ई-गव्हर्नन्स’चा शुभारंभ

By admin | Published: January 24, 2017 1:33 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या जयंतीच्या औचित्याने जुन्नर नगर परिषदेच्या वतीने ई-गव्हर्नन्स योजनेअंतर्गत

जुन्नर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या जयंतीच्या औचित्याने जुन्नर नगर परिषदेच्या वतीने ई-गव्हर्नन्स योजनेअंतर्गत आॅनलाइन पद्धतीने मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरण्याच्या योजनेचा शुभारंभ नगराध्यक्ष शाम पांडे यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी उपनगराध्यक्षा अलका फुलपगार, शिवसेना गटनेते दीपेश परदेशी, नगरसेवक समीर भगत, आविन फुलपगार, भाऊ कुंभार, फिरोज पठाण, अविनाश कर्डिले, नगरसेविका सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, हाजरा इनामदार, सना मन्सुरी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी माजी नगरसेवक शाम खोत, गीतांजली डोके, मीरा पाद्रे, कुलदीप वाव्हळ, माऊली होगे, विक्रम घोडेकर, मनोज शिंदे, आनंद कर्डिले, मनोज परदेशी, बालाजी विजापुरे, वैभव मलठणकर, राजू कर्पे, बाळू गाजरे, एजाज सय्यद, अभिजित शेटे, पल्लवी हराळ, राजू जुंद्रे, बाळू सोनावणे, मंगेश साळवे व शिवसैनिक या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)