शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

राज्यात आजपासून ‘कलांगण’ उपक्रम

By admin | Published: May 01, 2015 1:04 AM

राज्यातील विविध जिल्ह्यांत देशभक्ती, प्रगती व संस्कृतीचा अनोखा संगम असलेला प्रबोधनात्मक ‘कलांगण’ हा सांस्कृतिक उपक्रम महाराष्ट्र दिनानिमित्ताने शनिवारी सुरू होत आहे.

पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांत देशभक्ती, प्रगती व संस्कृतीचा अनोखा संगम असलेला प्रबोधनात्मक ‘कलांगण’ हा सांस्कृतिक उपक्रम महाराष्ट्र दिनानिमित्ताने शनिवारी सुरू होत आहे. मुंबई येथील महसूल विभागाच्या मुख्यालयापासून उपक्रमाला सुरुवात होत असून, दर रविवारी प्रत्येक जिल्ह्यात सायंकाळी ७ ते ८ या वेळेत कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिली. वीरश्री व संगीत यांचा मिलाफ असलेला पोलीस बँड, संरक्षण बँड, वैभवी गौरवगाथेचे कथन करणारे लघुपट, सांस्कृतिक वारशाचे लोककलेद्वारे दर्शन कलांगण उपक्रमाद्वारे नागरिकांना घडविण्याचा उद्देश आहे. त्यामुळे शहराच्या मुख्य भागात व सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येतील. त्यामुळे नागरिकांना पाहण्यासाठी ते सहज उपलब्ध होतील. पुण्यात शनिवारवाडा, कोल्हापूर येथे रंकाळा तलाव, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि बुलढाणा येथे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत, असे तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)