शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

कल्याण गायकवाडांना ‘मराठवाडारत्न’

By admin | Published: September 19, 2014 11:36 PM

प्रसिद्ध गायक भजनसम्राट पं. कल्याण गायकवाड यांना मराठवाडार} पुरस्काराने गौरविण्यात आले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चाकण : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा फेस्टिव्हल संयोजन समितीतर्फे संगीत क्षेत्रत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आळंदी देवाची (खेड) येथील प्रसिद्ध गायक भजनसम्राट पं. कल्याण गायकवाड यांना  मराठवाडार} पुरस्काराने  गौरविण्यात आले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाटय़गृहात पुरस्कार वितरण झाले. पुरस्काराचे हे पहिले वर्ष आहे . 
या वेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, महावितरण मुंबई शाखेचे मुख्य व्यवस्थापक मुरहरी केळे, इंद्रायणी सहकारी बँकेचे अध्यक्ष सत्यनारायण चांडक, नीलकंठ वाडेकर, आमदार विलास लांडे, महापौर शकुंतला धराडे, स्थायी समिती सभापती महेश लांडगे, एकनाथ पवार, नगरसेविका सुलभा उबाळे आदी उपस्थित होते. 
मराठवाडा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा कणा असल्याचे मत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. संयोजन समितीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. 
या वेळी पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेले  मराठवाडय़ातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते . (वार्ताहर )