शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

रविवारी कोथरूडमध्ये होणार धमाल

By admin | Published: June 02, 2017 2:46 AM

आपल्या भेटीला लोकमत घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींना न्यू डीपी रोड

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आपल्या भेटीला लोकमत घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींना न्यू डीपी रोड, महेश विद्यालयासमोर, कोथरूड, येथे रविवार, दि. ४ जून व ११ जून सकाळी ७ ते ९.३० या वेळेत आपल्याला धमाल करण्याची संधी मिळणार आहे. मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात फक्त मनोरंजन होणार नाही तर लहान मुलांच्या मनावर चांगले परिणाम होतील तसेच बुद्धीचा विकास होण्यास मदत होईल. प्रायोजक मॅपल ग्रुप व हिरो ड्युएट, डिजीटल पार्टनर : जीओ, को पार्टनर : श्रद्धा अलायन्स, सोशल पार्टनर : रोटरी क्लब आॅफ लोकमान्यनगर, सेफ्टी पार्टनर : एम बाउंसर, आउटडोअर पार्टनर : सुरेखा अ‍ॅडव्हायझिंग, फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज, एज्युकेशन पार्टनर- रोजरी, सहयोगी प्रायोजक - सायकल वर्ल्ड, ज्वेलरी पार्टनर - एच. पी. ज्वेलर्स, किड्स पार्टनर- किडझी (कर्वेनगर), कार केअर पार्टनर - डिमायटो यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडणार आहे.‘लोकमत धमाल गल्ली’त रविवारी होणारे खेळ व उपक्रम सायकलिंग  स्केटिंग   फ्लॅश मॉब   रस्सीखेच  आर्ट्स/क्राफ्ट्स   योगा   बॅडमिंटन   झुंबा   बॉलिवूड डान्स   बॉक्स क्रिकेट   बँड परफॉर्मन्स   पुणेरी पगडी कॉर्नर   अँग्री बर्ड्स  स्नेक्स अ‍ॅण्ड लॅडर्स   कीड्स कॉर्नर  टॅटू  ड्रॉर्इंग  फेस पेंटिंग   फुटबॉल  फोटो बुथ-इन्स्टंट फोटो  जेंबेया कार्यक्रमात पाच भाग्यवान विजेत्यांना चांदीची नाणी देण्यात येणार आहेत. लोकप्रिय डान्सचा प्रकार असून, तरुणाईला एन्जॉय करता येणार आहे. पूर्वी सायकलीचे असलेले पुणे शहर आता दुचाकीचे बनले आहे. त्यामुळे सायकल चालवून आपली पूर्वीची ओळख पुन्हा मिळविण्याचा धमाल गल्लीचा प्रयत्न या वर्षीही असणार आहे. पुणेरी पगडी घालण्याची संधी मिळणार आहे.मोकळ्या रस्त्यावर स्केटिंगच्या थ्रिलची मजा अनुभविण्याची संधी मिळणार आहे. भर रस्त्यावर उभे राहून बॅडमिंडनचे रॅकेट हातात घेऊन खेळण्याची संधी मिळणार आहे. टॅटू-नेलपेंट-मेंदी रंगण्याची संधी मुलींच्या नखावर नक्षीकामाचा आनंद घेता येणार आहे, असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात सेल्फी काढून फेसबुकवर #ऊँेंं’ॠं’’्र ला टॅग करा. त्यातील निवडक सेल्फींना ‘लोकमत’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल.महेश मांजरेकर, आकाश ठोसर व एफयूची संपूर्ण टीम तुमच्याशी फ्रेंडशिप करायला येत आहे कोथरूडच्या धम्माल गल्लीत. याच दिवशी धम्माल गल्लीत टीम इंडियाला सपोर्ट करणाऱ्या गेटअपमध्ये सहभागी व्हा आणि मिळवा ‘मौका’ अनेक बक्षिसे जिंकण्याचा.लोकमत धम्माल गल्ली कॉन्टेस्टमध्ये सहभागी व्हा आणि मिळवा आकाश ठोसरला भेटण्याची संधी. त्यासाठी 9860564526 यावर खाली दिलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर दि. ३ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवा. १) आकाश ठोसरचे एफयूमधील नाव काय?२) सैराटमधील आकाश ठोसर खेळत असलेल्या क्रिकेट लीगचे नाव काय?३) वाँटेड चित्रपटात महेश मांजरेकर यांची भूमिका असलेले नाव काय?* नियम व अटी लागू