शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

खरपुडीला यंदा सोमवती यात्रा नाही, भक्तांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 2:06 AM

अमावास्येमुळे अडचण : भक्तांचा हिरमोड

दावडी : प्रति जेजुरी म्हणून ओळख असलेले खरपुडी खुर्द (ता. खेड) येथील खंडोबा देवाची सोमवारी (दि. ८) सोमवती यात्रा भरणार नाही.या दिवशी सकाळी ११ वाजून ३२ मिनटांनी अमावसया सुरू होत असून ही अमावास्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी ९ वाजून २७ मिनिटांनी संपते. सोमवती अमावास्येच्या दिवशी उगवत्या सूर्याला अमावास्येचा स्पर्श होत नसल्याने देवाचा पालखी सोहळा निघणार नसल्याचे खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष काकासाहेब गाडे यांनी सांगितले.निमगाव येथेही नाही भरणार यात्रानिमगाव खंडोबा (ता. खेड) येथे ही सोमवती अमवस्या नसल्याने स्नानासाठी देवाची पालखी भिमा नदीवर जाणार नाही. यात्रा भरणार की नाही याबाबत भाविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे ग्रामस्थ मंडळाने बैठक घेऊन हा निर्णय जाहिर केला. जय मल्हार यात्रा ट्रस्टीचे अध्यक्ष बबनराव शिंदे, सचिव बाबासाहेब शिंदे, पोलिस पाटील बाळासाहेब शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणे