शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

कोरेगाव भीमात सर्वधर्मीय आंबेडकर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 2:10 AM

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला घटनेद्वारे मौलिक अधिकार देऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा नवा अधिकार देत सर्व समजाचा उद्धार केला आहे. आज जगात बाबासाहेबांच्या विचारावर अभ्यास केला जात असल्याने जगात आदर्श घटनाकार म्हणून नावलौकिक आहे.

कोरेगाव भीमा -  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला घटनेद्वारे मौलिक अधिकार देऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा नवा अधिकार देत सर्व समजाचा उद्धार केला आहे. आज जगात बाबासाहेबांच्या विचारावर अभ्यास केला जात असल्याने जगात आदर्श घटनाकार म्हणून नावलौकिक आहे, अशा महामानवाची जयंती सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्याचा शिवसेना व ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम असल्याचे पुणे जिल्हा शिवसेनाप्रमुख राम गावडे यांनी सांगितले.कोरेगाव भीमा येथे शिवसेना व सर्वधर्मीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, विठ्ठल ढेरंगे, कैलास सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, बाळासाहेब फडतरे, अशोक गव्हाणे, अशोक गव्हाणे, सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच वृषाली गव्हाणे, केशव फडतरे, दत्तात्रय ढेरंगे, अरविंद गव्हाणे, राजेंद्र गवदे, कांतीलाल फडतरे, जितेंद्र गव्हाणे, नितीन गव्हाणे, योगेश गव्हाणे, प्रकाश ढेरंगे, सुरेंद्र भांडवलकर, कल्पना गव्हाणे, मालन साळुंखे, आशा काशिद, विवेक ढेरंगे, अमीर इनामदार, राजेश ढेरंगे, भानुदास सरडे, संतोष शिंदे आदी उपस्थित होते. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमख अनिल काशीद यांनी पुढाकार घेतला होता.यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर यांच्या उपस्थितीत साजरी केली. मधुकर कंद यांनी सूत्रसंचालन केले तर आभार वृषाली गव्हाणे यांनी मानले.बाबासाहेबांचे विचार व समानतेचा संदेश जगाने स्वीकारला आहे. रयतेचे राज्य शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलेतर बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून सर्वांना समान अधिकार दिले. काही समाजकंटकांनी धर्म व जातीच्या नावाखाली राजकारण करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे.-विठ्ठल ढेरंगे, घोडगंगा साखर कारखाना, माजी संचालक

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonभीमा-कोरेगावnewsबातम्या