पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. वाल्हेचे ग्रामस्थ विनय शहा यांनी 10 बेड, ऑक्सीमिटर, टेम्प्रेचर मिटर, ब्लेड प्रेशर चेकअप साठीचे लागणारे साहीत्य या सेंटरसाठी दिले. या सेंटरमुळे वाल्हेतील ग्रामस्थांना तालुक्याच्या गावाला किंवा पुण्याला जाण्याची गैरसोय टाळता आली आहेत. नागरिकांना लक्षणे आढळल्यास तातडीने कोरोनाची चाचणी करावी आणि दुर्देवाने अहवाल पॉझिटीव आल्यास शक्यता कोवीड सेंटर मध्ये क्वारंटाईन व्हावे असे आवाहन दुगार्डे यांनी केले.
यावेळी सरपंच अमोल खवले, माजी उपसरपंच सूर्यकांत पवार, सामाजीक कार्यकर्ते शिरीष शहा, ८९ फाऊंडेशनचे अध्यक्ष रावसो चव्हाण, दादासाहेब राऊत, रविंद्र भुजबळ ग्रामविकास अधिकारी बबन चखाले उपस्थीत होते. --
फोटो क्रमांक : २९वाल्हे कोवीड सेंटर
फोटो ओळ. वाल्हे येथिल महर्षी वाल्मिकी विध्यालया तील कोविड़ सेंटर चे उदघाटन आमदार संजय जगताप,जिल्हा बँकेचे संचालक प्रा डॉ दिगंबर दुर्गाडे सरपंच अमोल खवले,शिरीष शहा.