गणेश महाराज वाघमारे, दर्शन महाराज कबाडी, माजी आमदार शरद सोनवणे, बाजार समितीचे सभापती संजय काळे, नगराध्यक्ष श्याम पांडे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, नगरसेवक समीर भगत, वैभव मलठणकर तसेच श्री विघ्नहर देवस्थानचे विश्वस्त, तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय, प्रशासकीय अधिकारी, विविध गावातील सरपंच, उपसरपंच व अश्वमेध युवा मंचचे सर्व युवा सहकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन कैलास घेगडे, तर आभार गणेश कवडे यांनी मानले उपस्थितांचे आभार मानले.
तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वच गावांमध्ये फवारणी उपक्रमाची सुरुवात करताना मान्यवर.