शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

कायदा अस्तित्वात येणे ग्राहक चळवळीचे यश

By admin | Published: January 23, 2017 2:21 AM

माहिती अधिकाराचा कायदा अस्तित्वात येणे हे ग्राहक संरक्षण चळवळीचे यश आहे, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त

इंदापूर : माहिती अधिकाराचा कायदा अस्तित्वात येणे हे ग्राहक संरक्षण चळवळीचे यश आहे, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.इंदापूर महाविद्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्व. संतोष (बापू) गांधी स्मृती पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड या वेळी उपस्थित होते. इंदापूर महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला. पाटील म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायदा जनतेला १०० टक्के लागू होतो. आपले हक्क, फसवणूक याविरुद्ध संरक्षणाकरिता तो प्रभावीपणे राबविणे महत्त्वाचे आहे. तरुण वर्गामध्ये या कायद्याची जागृती होण्यासाठी संघटना कार्यरत आहे ही महत्त्वाची बाब आहे.धनंजय गायकवाड म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायद्याचा वापर करुन, कर्तव्याच्या जाणिवेतून विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे बळकटीकरण करावे. प्रत्येक क्षेत्रात संघटन आहे, मात्र ग्राहकांचे संघटन नाही. यासाठी हा कायदा प्रत्यक्षात राबवावा. आपले हीत साध्य करावे.किशोर भोईटे, नितीन मिंड, ज्ञानेश्वर रायते यांनी मनोगत व्यक्त केले. कॉमर्स व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ह्यतुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकारह्ण हे पथनाट्य सादर करण्यात आले. सूत्रसंचालन सुधीर भिसे यांनी केले. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी आभार मानले. संस्थेचे सचिव मुकुंद शहा, पंचायत समितीचे सभापती विलास वाघमोडे, मंगेश पाटील, तुकाराम जाधव, ग्राहक पंचायत पुणे जिल्हा संघटक तुषार झेंडे, सचिव दिलीप निंबाळकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. बाळासाहेब काळे, प्रा. सदाशिव उंबरदंड, प्रा.गौतम यादव, प्रा.रोहित लोंढे यांनी प्रयत्न केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत आंबेगाव तालुक्यास उत्कृष्ट संघटक, ज्ञानेश्वर रायते यांना हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्व. संतोष (बापू) गांधी स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.(वार्ताहर)