शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

आयआयएम नागपूरचा अभ्यासक्रम पुण्यातून शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:16 AM

गुरनानी म्हणाले, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि शिक्षण क्षेत्र यांना जोडण्यावर भर दिला जाईल. सॅटेलाईट कॅम्पसमध्ये अभ्यासक्रम ...

गुरनानी म्हणाले, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि शिक्षण क्षेत्र यांना जोडण्यावर भर दिला जाईल. सॅटेलाईट कॅम्पसमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुण्यातील सुमारे १४० कंपन्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापन प्रमुखांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांच्या गरजा जाणून घेऊन त्यानुसार लघु आणि दीर्घ कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. त्यात सर्वप्रथम नोकरदारांसाठीचा एक्झिक्युटिव्ह एमबीए अभ्यासक्रम हा सुरू केला जाईल.

आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री म्हणाले, आठवड्यातून दोन दिवस शिकवल्या जाणाऱ्या एक्झिक्युटिव्ह एमबीए अभ्यासक्रमासाठी ६० जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाईल. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. या अभ्यासक्रमासह पुढील काळात आर्टिफिशियल इंटिलिजन्स, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा आदी विषयांवरील अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

सीआयआरटीचे संचालक कॅप्टन डॉ. राजेंद्र साणेर पाटील म्हणाले की, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २०३० पर्यंत शून्य रस्ते अपघातांचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्या दृष्टीने सीआयआरटीमध्ये सुरू असलेल्या अभ्यासक्रमात काही बदल करून आयआयएम नागपूरसह रस्ते व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर पदवी आणि लघु अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे.